एकूण 5 परिणाम
जुलै 11, 2018
नाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्विकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठविली आहे. केंद्रीय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने डाळींवरील निर्यातबंदी उठविण्यास मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी (ता. १६) दिली. या निर्णयानंतर कडधान्यांच्या दरात सुधारणा अपेक्षित आहे....
नोव्हेंबर 02, 2017
स्वतःला तोशीस लागू नये, याची पुरेपूर काळजी घेत राज्य सरकार शेतमालाची हमीभावाच्या खाली खरेदी करू नये, असे आदेश काढून मोकळे झाले आहे. त्यामुळे बाजरसमित्यांमध्ये सोयाबीन खरेदी ठप्प झालीय. सरकारने हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याऐवजी स्वतः मैदानात उतरून भावांतर योजना लागू करण्याची गरज आहे. विरोधी...
ऑक्टोबर 22, 2017
यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून विषबाधेने शेतकर्‍यांचे झालेले मृत्यू अतिशय गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि विशेष चौकशी पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नफा कमाविण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांचे जीव घेणार्‍या कंपन्यांना राज्यशासन योग्य धडा शिकवेल....
ऑगस्ट 13, 2017
केंद्र सरकारचा पाम, सोया आणि सूर्यफुलासाठी निर्णय; सोयाबीनसह तेलबियांच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा नवी दिल्ली/मुंबई - तब्बल १० वर्षांनंतर केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केली आहे. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलातील कच्चे आणि रिफाइंड प्रकारात ही वाढ केली असून, यात कच्च्या तेलात...