एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
सोलापूर : गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर दुसरे सरदार अमित शहा यांच्या रुपाने मिळाले आहेत, असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून आज (रविवार) सोलापुरात झालेल्या सभेत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात दोनवेळा अमित शहा यांचा दोनवेळा सरदार असा उल्लेख केला. उदयनराजेंसह अन्य नेते...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
सप्टेंबर 25, 2018
बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी आणि दक्षिण आणि उत्तर भारत यातील अंतर अडीचशे किलोमीटरने कमी होण्यासाठी जळगाव - सोलापूर हा लोहमार्ग होणे गरजेचे अशी माहिती स्वातंत्र सैनिक रेल्वे मागणी...
एप्रिल 14, 2018
सोलापूर : देशातील व राज्यातील जातीयवादी व धर्मांध सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे, त्या कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने देशभक्त पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराचे सन्मानाने वितरण होणार असल्याची...
जानेवारी 12, 2018
बार्शी : शेती मालाला चांगला भाव मिळावा यासाठी राज्य व केंद्र सरकार ठोस उपाययोजना करत आहेत. यासाठी अभ्यास करून आयात-निर्यात धोरण बदलले जात आहे. शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार प्रामाणिक आहे अशी स्तुती करत मागील सरकारची धोरणे चुकली म्हणून शेतकऱ्यांची वाट लागली असल्याची टीका राज्यकृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष...
ऑगस्ट 18, 2017
पंढरपूर ः मराठा, पटेल, जाट, राजपूत, ब्राम्हण, लिंगायत यांना आरक्षण देण्यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करुन पंचवीस टक्के आरक्षण वाढवून ते पंच्याहत्तर टक्के करावे अशी मागणी आपण केलेली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने कायदा करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयाने मागासवर्गीय, दलित आदिवासी, ओबीसी...
मे 18, 2017
औरंगाबाद - आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा येत्या 1 जूनपासून संपावर जाणारच, असा निर्धार येथील किसान क्रांतीच्या राज्यव्यापी बैठकीत बुधवारी (ता. 17) करण्यात आला. शेतमालावर सर्वकाही अवलंबून असतानाही त्याच्या कष्टाला दाद न देणाऱ्या राज्यकर्त्यांना धडा शिकविण्यासाठी दुधासह भाजीपाला, अन्नधान्य अशा...
फेब्रुवारी 08, 2017
सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केले आहे. प्रचार रथ, पथनाट्य, कोपरा सभा तर कुठे हायटेक यंत्रणा या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना अनुभवास येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारयंत्रणेच्या तयारीचा हा आढावा.  महापालिका...