एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
खापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले.  सावनेर येथील...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांच्या बाबत जे अकलेचे तारे तोडले आहेत, ती हीन वृत्ती आहे. अगोदर छिंदम व प्रशांत परिचारक यांनीही अशाच प्रकारची अस्मिता दुखवणारी वक्‍तव्ये केल्याने या सर्व हीन प्रवृत्ती आहेत, अशी संतप्त टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  रंगशारदामध्ये आयोजित...
एप्रिल 14, 2018
सोलापूर : देशातील व राज्यातील जातीयवादी व धर्मांध सरकार ज्यांना देशद्रोही ठरवत आहे, त्या कन्हैया कुमार व हार्दिक पटेल यांना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने देशभक्त पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात या पुरस्काराचे सन्मानाने वितरण होणार असल्याची...
फेब्रुवारी 13, 2017
देशाच्या पातळीवर पाच राज्ये आणि महाराष्ट्रात महापालिका-जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचे "सुपर मार्केट' जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत डॉ. मनमोहनसिंग यांना उल्लेखून समोर आणलेला बाथरूममध्ये अंघोळ करताना वापरायचा "रेनकोट', त्यावरून संतापलेला कॉंग्रेस पक्ष, मोदींच्या...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (ता. 7) होणाऱ्या सभेला गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल उपस्थित रहाणार आहेत. गुजरातेत भाजपला आव्हान देणाऱ्या हार्दिक पटेल यांची आज (मंगळवार) मुंबईत पाटीदार समाजासमवेत सभा आहे. या सभेला उद्योगमंत्री सुभाष...