एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मे 31, 2018
मुंबई - शहरातील आपत्कालीन व्यवस्थापनाचे सादरीकरण महापालिकेत न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केल्याचे पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. मंत्रालयात मुंबईचे सत्ताकेंद्र आहे का, असा परखड प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केला. त्यांना शिवसेनेसह सर्वच विरोधकांनी साथ दिल्यामुळे...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
मे 13, 2018
सरकारपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकांच्या प्रयत्नांमुळं जलसंधारणाची कामं राज्यात होत असताना आता त्यापुढच्या गोष्टींचाही विचार करणं आवश्‍यक आहे. बाजारपेठेचा "तोल' सांभाळणं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगलं "मोल' मिळण्याची व्यवस्था करणं ही दोन आव्हानं आहेत. त्यातून मार्ग काढावाच लागेल....
जून 09, 2017
पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकरी शेतकऱ्यांच्या बैठकीत राज्य कृषीमूल्य आयोग स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात हा आयोग स्थापन करण्याचा निर्णय 23 एप्रिल 2015 रोजीच झाला असून तेव्हापासून तो राज्यात अस्तित्वात आहे, याचा मुख्यमंत्र्यांना चक्क विसर पडलेला दिसतोय. आयोग...