एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 09, 2017
शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेतून बाहेर पडून देवप्पा अण्णा तथा राजू शेट्टी यांनी उभ्या केलेल्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाच्या एकेकाळच्या आक्रमक संघटनेत फूट पडली आहे. राजू शेट्टी यांनी आपले बिनीचे शिलेदार सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी केल्याने दीर्घकाळचा या दोन आक्रमक...