एकूण 4 परिणाम
जून 28, 2019
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्याने या समाजाने न्याय्य हक्‍काची मोठी लढाई जिंकली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या कायद्यानुसार हे आरक्षण सोळा टक्‍के कदाचित नसेल. कारण, न्या. एम. जी. गायकवाड...
ऑगस्ट 09, 2017
शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेतून बाहेर पडून देवप्पा अण्णा तथा राजू शेट्टी यांनी उभ्या केलेल्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाच्या एकेकाळच्या आक्रमक संघटनेत फूट पडली आहे. राजू शेट्टी यांनी आपले बिनीचे शिलेदार सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकालपट्टी केल्याने दीर्घकाळचा या दोन आक्रमक...
फेब्रुवारी 13, 2017
देशाच्या पातळीवर पाच राज्ये आणि महाराष्ट्रात महापालिका-जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचे "सुपर मार्केट' जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत डॉ. मनमोहनसिंग यांना उल्लेखून समोर आणलेला बाथरूममध्ये अंघोळ करताना वापरायचा "रेनकोट', त्यावरून संतापलेला कॉंग्रेस पक्ष, मोदींच्या...
नोव्हेंबर 23, 2016
विधान परिषद निवडणुकीत "राष्ट्रवादी'चा एकमात्र उद्देश कॉंग्रेसचे नाक कापणे, हाच होता आणि त्यासाठी त्यांनी शिवसेना-भाजपशी काही ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातमिळवणी केली होती. मात्र, ते डावपेच नुसते अयशस्वीच ठरले नाहीत, तर उलट "राष्ट्रवादी'च्या अंगाशी आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. विधान...