एकूण 87 परिणाम
जानेवारी 24, 2020
नगर : मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील तरुणांना उद्योजक म्हणून पुढे आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जयोजना सुरू केली. त्याचा लाभ दोन वर्षांत दहा हजार तरुण उद्योजकांनी घेतला. या...
जानेवारी 24, 2020
नाशिक : (डीजीपीनगर) गेल्या तीन वर्षांपासून नाशिक्‍लबतर्फे पुष्प प्रदर्शन भरविण्यात येत असून, या वर्षी नाशिक-पुणे रोडवरील नाशिक्‍लब येथे शुक्रवार (ता. 24)पासून ते 26 जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा, या वेळेत संपूर्ण भारतभरातून संकलित केलेल्या जवळजवळ एक हजार प्रकारच्या गुलाब फुलांच्या जाती...
जानेवारी 22, 2020
नाशिक  : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकू दे, राज्याचे कल्याण होऊ दे आणि दादांच्या हातून राज्यातील जनतेची चांगली कामे होवोत, अशी प्रार्थना करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी मंगळवारी (ता. 21) वणी गावातील जगदंबामाता व गडावरील सप्तशृंगीचरणी नतमस्तक होत आदिमायेचे...
जानेवारी 20, 2020
नाशिक : गळ्यात तुळशीची माळ, डोक्‍यावर तुळस, कपाळावर टिळा, खांद्यावर भगवा ध्वज आणि मुखी विठुमाउलीचे नाव घेत दूरदूरहून आलेल्या वारकऱ्यांच्या रिंगण सोहळ्याने महिरावणीचा परिसर रविवारी (ता.19) फुलून गेला होता. रिंगण सोहळ्याचे विलोभनीय दृश्‍य डोळ्यात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांसह कष्टकरी महिला मोठ्या...
जानेवारी 17, 2020
नाशिक : दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्महाउसवरील अत्याचारप्रकरणी बुधवारी (ता. 15) नवापूर (जि. नंदूरबार) येथून अटक करण्यात आलेला मुख्य संशयित व सराईत गुन्हेगार संदेश काजळेसह तिघांना गुरुवारी (ता.16) न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. या गुन्ह्यात आतापर्यंत 11 संशयितांना अटक झाली असून, आठ...
जानेवारी 14, 2020
नगर : स्वच्छता सर्वेक्षणात नगर शहराला "थ्री' स्टार मिळवून देण्यासाठी गेल्या महिनाभरापासून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी कंबर कसली आहे. मंगळवारी (दि. 14) भल्या पहाटे शहरात ठिकठिकाणी फिरून दैनंदिन स्वच्छतेच्या कामाची झाडाझडती घेतली. काही ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार आढळून आल्याने त्यांनी...
जानेवारी 09, 2020
जळगाव: शहरातील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या अपलाईनवर आज थरारक घटना घडली. पूजा विनोदकुमार बजाज (वय-40, टी.एम.नगर, रा. सम्राट कॉलनी) या महिलेने समोरून रेल्वे येताच तीने रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली. या घटना घडली तेव्हा रेवे स्थानकावरील असलेल्या नागरिकांचा...
जानेवारी 08, 2020
नाशिक : जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये देशसेवा करीत असताना, नाशिकच्या जवानास वीरमरण आले. सीमा सुरक्षा बलाचे जवान आप्पा मधुकर मते (वय ३६) यांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वीरमरण आले. ही वार्ता बुधवारी (दि.८) सकाळी गावात येऊन धडकली. आणि परिसरात शोककळा पसरली. जवान मते यांचे पार्थिव विमानाने गुरुवारी (दि...
जानेवारी 07, 2020
नाशिक : महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात पहिल्यांदाच हर्षवर्धन सदगीरच्या रूपाने नाशिकला "चांदीची गदा' मिळाली आहे. हर्षवर्धनचे गुरू आणि भगूरमधील बलकवडे व्यायामशाळेचे प्रमुख गोरखनाथ बलकवडे यांनी 25 वर्षांपूर्वी ही गदा मिळावी म्हणून प्रयत्न केला होता. त्यानंतर येवल्याचे राजू लोणारी, मुलगा विशाल आणि उत्तम...
जानेवारी 04, 2020
नांदेड : मागील एका आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पाचविरुद्ध दोन असा जिंकून आर्टलरी नाशिक हॉकी संघाने शुक्रवारी (ता.तीन) अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत संघर्षपूर्ण खेळ करणाऱ्या कर्नाल हरियाणा हॉकी संघाला...
डिसेंबर 26, 2019
पुण : शेतातील काम संपवून घरी जाताना रस्त्यावरून दुचाकी घसरली आणि 'त्यांच्या' डोक्‍याला जबरी मार बसला. काही कळायच्या आतच हे सगळं अगदी क्षणार्धात घडलं. हा अपघात झाला रविवारी (ता. 22) संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात आणले. पण, डोक्‍याला लागलेला जबरी मार आणि...
डिसेंबर 23, 2019
नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र मार्केटमध्ये उसनवारीच्या पैशांच्या व्यवहारातून बाचाबाची होऊन संशयितांच्या टोळक्‍याने दोघा भावांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे पंचवटी पोलिसात दाखल झाले आहेत. झाले असे की... संशयित गुलाम रसुल महंमद अहमद सिद्दीकी (30, रा. जीवन विकास...
डिसेंबर 21, 2019
नाशिक ः शहरापासून 21 किलोमीटरवरील मोहाडी (ता. दिंडोरी) गावाचा अकराव्या शतकातील घोंगडी उद्योग प्रसिद्ध होता. गावात मेंढ्या मोठ्या प्रमाणात होत्या. धनगर गल्लीत घोंगड्या बनविल्या जात होत्या. जंगलव्याप्त गाव होते. मोहाची झाडे अधिक असल्याने गावाचे नाव पूर्वी मोहपल्ली होते. दहा हजारांपर्यंत लोकसंख्या...
डिसेंबर 20, 2019
नांदेड : नांदेडची ओळख जगभरात असली तरी त्यासोबतच हे संवेदनशील शहरही आहे. त्यामुळे सातत्याने पोलिस विभागाला ‘अलर्ट’ राहावे लागते. नांदेडमध्ये पोलिस चौकी कार्यान्वित करण्यासोबत इतरही महत्त्वाच्या कारवाया केल्यामुळे गुन्हेगारी कमी करण्यात पोलिस विभागाला यश आले असून अजूनही काही गुन्हेगार हिटलिस्टवर आहेत...
डिसेंबर 16, 2019
नगर: जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना असलेल्या "ए' व "बी' या दोन्ही इमारती आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जमीनदोस्त केल्या. या इमारतींचा राडारोडा त्यांच्याच तळघरातील गाळ्यांच्या जागेत भरून पार्किंगसाठी जागा सपाट करण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना 63...
डिसेंबर 16, 2019
नाशिक : मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार येथे उघडकीस आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पॉक्‍सोंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, संशयितास गुन्हे शोधपथकाने अटक केली.  "तुला मैत्रिणीने बोलावले आहे' असे सांगून तो तिला फ्लॅटवर घेऊन... मखमलाबाद रोड परिसरात...
डिसेंबर 16, 2019
पारनेर : सुपे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट तलावात टाकला आहे. दुसऱ्या कंपनीने दूषित पाणी या तलावात सोडल्याने तलावातील पाणी दूषित झाले आहे. परिणामी परिसरातील शेती, विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाले आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रदूषण नियंत्रण...
डिसेंबर 14, 2019
नाशिक : तारवालानगर येथील सिग्नलवर शुक्रवारी (ता. 13) सकाळी पावणेसहाच्या सुमारास ट्रक व बसदरम्यान झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले. तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, सिग्नलवर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात छोटा उड्डाणपूल उभारावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल, अशी मागणी...
डिसेंबर 08, 2019
नगर : नगर शहरातील माळीवाडा परिसरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर जिल्हा क्रीडा संकुलात बांधण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात ठेकेदारानेच विनापरवान अतिरिक्‍त दीड लाख चौरस फूट बांधकाम केले आहे. हे अतिक्रमण पाडण्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेले असल्याने महापालिकेने...
डिसेंबर 07, 2019
 नाशिक-आयुष्यातील जगण्याच्या लढाईत संकटे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली मर्यादा कळत नाही. मात्र संकटांची ही मालिका खंडित करायची असेल तर स्वतःला सिद्ध केलेच पाहिजे. या विचारांतून स्वतःला सिद्ध करत योगिताताईंनी इतरांसाठीही आदर्श निर्माण केलाय. पेठसारख्या आदिवासी भागातील बाळकडू पुढे नेत त्यांनी कुटुंबाला...