एकूण 311 परिणाम
डिसेंबर 09, 2019
नाशिक : हैदराबाद आणि उन्नाव येथील अत्याचाराच्या घटनांविरोधात देशभर जनक्षोभ उसळला असतानाच, रविवारी (ता. 8) नाशिकमध्येदेखील एका सातवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, अंबड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत पॉक्‍सो...
डिसेंबर 08, 2019
नाशिक : वासननगर परिसरातील शांती वैभव सोसायटीत सध्या सर्वत्र शोककळा पसरली आहे. कारण  या ठिकाणी राहणाऱ्या हनुवटे कुटुंबातील तीन वर्षांची चिमुकली भाग्यश्री ही पलंगावर खेळत असताना अचानकपणे तोल जाऊन जमिनीवर पडली. आणि तिचा मृत्यू झाला.आठवडाभरापुर्वीच डीजीपीनगर परिसरात एक वर्षाच्या बालकाचा टबमध्ये बुडून...
डिसेंबर 08, 2019
नगर : नगर शहरातील माळीवाडा परिसरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर जिल्हा क्रीडा संकुलात बांधण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात ठेकेदारानेच विनापरवान अतिरिक्‍त दीड लाख चौरस फूट बांधकाम केले आहे. हे अतिक्रमण पाडण्याचे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेले असल्याने महापालिकेने...
डिसेंबर 07, 2019
नवी मुंबई : सध्या कांदा दरवाढीने या वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. या आठवड्यात राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कांदा सरासरी ११० ते १३० रुपये प्रतिकिलोपर्यंत वधारला. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खुशीत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे; मात्र या दरवाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच सर्वाधिक...
डिसेंबर 07, 2019
 नाशिक-आयुष्यातील जगण्याच्या लढाईत संकटे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली मर्यादा कळत नाही. मात्र संकटांची ही मालिका खंडित करायची असेल तर स्वतःला सिद्ध केलेच पाहिजे. या विचारांतून स्वतःला सिद्ध करत योगिताताईंनी इतरांसाठीही आदर्श निर्माण केलाय. पेठसारख्या आदिवासी भागातील बाळकडू पुढे नेत त्यांनी कुटुंबाला...
डिसेंबर 07, 2019
नाशिक : विवाहेच्छू घटस्फोटित, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. 6) अटक केली. राज्यासह परराज्यातील 50 पेक्षाही अधिक महिलांना त्याने फसविले असून, त्याच्या मागावर...
डिसेंबर 06, 2019
नाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता कारणात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अनेकांना आता पक्षात परतीचे वेध लागले आहेत. परंतू ज्यांनी पक्ष सोडला व आता अस्वस्थ झाले असून पुन्हा...
डिसेंबर 06, 2019
नाशिक : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराला तिच्या पतीने शुक्रवारी (ता.6) सकाळी कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. सदरची घटना पाथर्डी गाव-गौळाणे रस्त्यावर घडली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गौळाणे रस्त्यावरील घटना : असा घडला प्रकार......
डिसेंबर 06, 2019
नाशिक : नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर येणाऱ्या पारेगाव शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार वन विभागाने येथे पिंजरा लावला आहे, तर येथून जवळच असलेल्या बदापूर शिवारात शेतकऱ्याच्या चार शेळ्या फस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे...
डिसेंबर 06, 2019
नाशिक : अंबड, गंगापूर रोड परिसरात घरफोडी करण्यात आली असून, इंदिरानगर व सरकारवाडा हद्दीतही दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. शहरात चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र वाढले असून, चोरट्यांना जेरबंद करण्यासाठीच्या कोणत्याही उपाययोजना पोलिसांकडून होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतो आहे.  साडेचार...
डिसेंबर 06, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे या वर्षापासून ‘युवा गौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या युवक-युवतींसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठी ३ जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : बिझनेस सेंटर म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईत नाशिककरांना पोचण्यासाठी आता कल्याण फाट्यापासून नजीक असलेला मानकोली जंक्‍शन हा नवीन पर्याय उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उल्हास नदीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर...
डिसेंबर 04, 2019
नाशिक : सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ मधील सह्याद्रीनगर परिसरात एका व्यक्तीचे निधन झाल्याने येथील नागरिकांनी अंत्यविधी तसेच स्मशानात मृतदेह घेऊन जाण्यासाठी मनपाची शववाहिनी (ता.२) सायंकाळी साडेपाच वाजता फोन करून बोलाविली होती. शववाहिनी बोलावून बराच वेळ झाला होता..अन् इथे अंत्यविधीलीही उशीर होत होता.  ...
डिसेंबर 04, 2019
लोणी ः शहरातील हसनापूर रस्त्यावरील हॉटेल साई छत्रपती येथे रविवारी (ता. एक) रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी मोबाईल लोकेशनच्या आधारे येवला (जि. नाशिक) येथून ताब्यात घेऊन लोणी पोलिसांच्या हवाली केले.  सिराज ऊर्फ सोल्जर आयूब शेख (वय 24),...
डिसेंबर 04, 2019
नाशिक : एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या भांड्यात पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाथरुममधील टबमध्ये बुडून या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. घडलेल्या घटनेनंतर कुटुंबावर दुखाचा...
डिसेंबर 03, 2019
परभणी : जिल्ह्यात कांद्याची आवक घटल्याने भाव गगनाला भिडले आहेत. ८० ते १०० रुपये किलो या प्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे आहारातून कांदा गायब झाला आहे. हॉटेल, खानावळी यामधून देखील कांद्याला हद्दपार करण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून उन्हाळ कांदा महाग झाला आहे. परभणीला औरंगाबाद, नगर जिल्ह्यातून...
डिसेंबर 02, 2019
पुणे  : मार्केट यार्ड बाजारात तुर्कस्थानमधून कांदा दाखल झाला आहे. कांद्याच्या वाढलेल्या भावावर नियत्रंण आणण्यासाठी शासनाने कांदा आयातीचा निर्णय घेतल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये परदेशातील कांदा दाखल झाला आहे. पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी... तुर्कस्थानचा कांदा राज्यातील कांद्याच्या...
डिसेंबर 02, 2019
पुणे : भरधाव पीएमपी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे दिड वाजता शिवाजीनगर येथील हवामान विभागाच्या कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी पीएमपी चालकास अटक करण्यात आली आहे.  पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी...
डिसेंबर 02, 2019
पिंपरी - प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी सायकलींच्या वापराला प्राधान्य द्यावे, यासाठी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सायकल ट्रॅक राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र, या योजनेबाबत अनेक नागरिकांना पुरेशी माहितीच नसल्याने त्याला फारसा...
नोव्हेंबर 29, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गातील तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू झाले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा अवधी आहे. नंतर मात्र मुंबई-पुणे महामार्गावर ज्या वेगाने वाहने जातात तशी वाहने या मार्गावरूनही धावतील. सध्या जळगाव खुर्द ते साकेगाव...