एकूण 1918 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (ता. 17) स. प. महाविद्यालयात सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक...
ऑक्टोबर 16, 2019
रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी मतदान करून मतदारांनी आपला हक्क बजावायला हवा. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मतं देऊन सरकार निवडले होते. या निवडणुकीत जुने रेकॉर्ड तोडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
बीड : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुद्द विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे. पण, त्यांनी हे स्वागत उपहासात्मक केले असून येताना हेलिकॉप्टर ऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या म्हणजे तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास दिसेल’ असा टोला लगावला आहे. मोदीजी...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचा...
ऑक्टोबर 16, 2019
परतूर (जालना) : 'आदर्श स्वातंत्र्यसेनानी असलेला काँग्रेस पक्ष आता घराणेशाहीच्या दाबावाखाली इतका दबला आहे की आता काँग्रेस शेवटचा श्वास घेत आहे. काँग्रेसनेही स्विकारलंय की ते आता स्वातंत्र्यसेनानींचा पक्ष राहिलेला नाही,' अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परतूर येथील जाहीर सभेत केली....
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकासकामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत , आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे, आजच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये पीएमसी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून,...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मोदींनी 'महायुतीचे मजबूत सरकार पुन्हा एकदा येण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी आज आलोय. आता यापेक्षाही मजबूत सरकार बनवणार आहोत. पुढच्या पाच वर्षांत सगळ्या...
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासह आठही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील,'' असा विश्वास केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील भाजप-शिवसेना,...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान आमदाराने स्वपक्षाच्याच पालकमंत्र्यांविरुद्ध तोंडसुख घेतल्यानंतर या वादावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सावध भूमिका घेतली आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, मतदानापूर्वी सर्व व्यवस्थित होईल,...
ऑक्टोबर 16, 2019
मिरा रोड ः होय, मी पॅरिसमध्ये जाऊन राफेलची शस्त्र पूजा केली. दसऱ्याला आम्ही शस्त्र पूजा करतो, त्यात गैर काय? असा सवाल करीत याचा मला अभिमान वाटतो, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. या वेळी मी ओम काढला, त्यावरही यांचा विरोध. अरे, सर्व धर्मात थोड्याफार फरकाने ओमचा उच्चार...
ऑक्टोबर 15, 2019
तासगाव  - महाराष्ट्रातील गड - किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली, तेथे आता हे छमछम सुरू करणार, बार सुरू करणार आणि वर आम्हाला विचारताय तुम्ही काय केले म्हणून ? कसं आणि कुणासाठी राज्य करताय ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
ऑक्टोबर 15, 2019
सांगली - आम्हाला गृहमंत्री अमित शहा विचारतात तुम्ही काय केले. पण तुम्हीतर मोदींच्या मागे फिरत फिरत मंत्री झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्हीच सांगा पाच वर्षात काय दिवे लावलेत. आता तुम्हाला रात्री झोपेत पण आम्ही दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.  श्री. पवार...
ऑक्टोबर 15, 2019
बारामती शहर (पुणे) : बारामती विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात असले, तरी प्रमुख लढत ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार व भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात होणार आहे. पवार हे आपल्या विजयाची परंपरा यंदा राखणार, की पडळकर काही चमत्कार घडवून दाखविणार, याबाबत उत्सुकता आहे.  पडळकर यांना भाजपमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  यवतमाळ - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. आज दुपारी यवतमाळ येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. भाषणात त्यांनी शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी...
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानातील सुमारे २० ते २५ झाडे कापली आहेत. येत्या गुरुवारी मोदी यांची सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. व्यासपीठ उभारण्यात अडथळा येत...
ऑक्टोबर 14, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान आमदाराने स्वपक्षाच्याच पालकमंत्र्यांविरुद्ध तोंडसुख घेतल्यानंतर या वादावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सावध भूमिका घेतली आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, मतदानापूर्वी सर्व व्यवस्थित होईल,...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...