एकूण 5 परिणाम
मे 28, 2019
मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याची गरज व ती कशा पद्धतीने देता येईल, यावर चर्चेसाठी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
जानेवारी 18, 2018
पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला....
ऑक्टोबर 26, 2017
मुंबई - कर्जमाफी ही सरकारप्रमाणेच किती बोगस आहे, हे सिद्ध झाले आहे. सरकारच्या ऑनलाइन कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे "डिजिटल सरकार'चा हा बोगस कारभार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. कृषिमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न...