एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी व फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही, त्यामुळे हे सरकार उलथवून टाका, असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर येथील सभेत...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : 'देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींची लाखो-कोटी रूपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी आणि फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही. त्यामुळे हे सरकार उलथवून टाका,' असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर येथील सभेत...
एप्रिल 17, 2019
कोल्हापूर - देशातील एकूण परिस्थिती भाजपला अनुकूल नाही. त्यामुळेच पुन्हा सत्ता येईल का, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री....
जानेवारी 03, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्‍चित आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना राहतो का, ते आधी बघा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ...
जुलै 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या क्षणापर्यंत अविश्‍...
जून 19, 2018
औरंगाबाद : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. असे असताना एकीकडे वाळू माफियांचे ट्रक सोडा, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून फोन केले जातात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोषींना क्‍लीन चिट देऊन मोकळे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे धंदे बंद करावेत...
जून 19, 2018
औरंगाबाद - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. असे असताना एकीकडे "वाळूमाफियांचे ट्रक सोडा', असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून फोन केले जातात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोषींना "क्‍लीन चिट' देऊन मोकळे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे धंदे बंद...
जून 14, 2018
मुंबई - महात्मा फुले यांची पगडी ही समतावादी विचारधारेची आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा हा विचार आहे, त्याला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. महात्मा फुले यांच्या पगडीला विरोध असल्यास तसे...
जानेवारी 17, 2018
बीड : ''भाजपचेच आमदार, खासदार पक्षावर नाराज आहेत. विविध आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळाली. मात्र, शेतकऱ्यांचे पैसे कुठे गेले'', असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. तसेच सरकारने जाहिरातबाजीपेक्षा शेतकऱ्यांसाठी पैसा खर्च करावा,...
डिसेंबर 27, 2017
मुंबई - 'भाजपने देशातील आणि राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी कोंबडी आणि दारूचा वापर केला, हे उत्तर प्रदेशचे मंत्री प्रकाश राजभर यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले असून, त्यामुळे आता भाजपला या देशातील गरीब माणूसच धडा शिकवेल,'' असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब...