एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईमध्ये अंमलबजवाणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यलयात हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण, मुंबईत जातान टोल नाक्यांवर त्यांच्या गाड्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (शुक्रवार) सकाळी 11 वाजता चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. जालना...
जुलै 02, 2019
मुंबईः मुंबई शहर व उपनगराला सोमवारी (ता. 1) रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले आहे. मलिक यांनी छायाचित्रे ट्विट करत 'करून दाखवलं' असे लिहीले आहे....
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही...
मार्च 11, 2018
मुंबई/नाशिक - संपूर्ण कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी मंगळवारी, ६ मार्चला नाशिकवरून निघालेल्या महाराष्ट्र किसान सभेच्या शेतकरी लाँग मार्चला रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला. सरकारविरुद्ध राज्यभर हल्लाबोल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाशिक येथील सभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई - ग्रामीण भागातल्या बालेकिल्ल्यांचे बुरूज ढासाळत असताना शहरी भागात सुरू असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेसची पडझड पाहून पक्षाचे नेते हैराण झाले आहेत. पक्षस्थापनेनंतर नंबर एकचा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शहरातला आलेख सतत उतरत असून, आता तर अनेक महापालिकांमध्ये पक्षाचे संख्याबळ शून्यावर आल्याने ही...
सप्टेंबर 22, 2017
मुंबई - दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला खंडणीप्रकरणी अटक झाल्यानंतर काही वाहिन्यांनी जाणूनबुजून इक्‍बाल कासकरचा संबंध राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांशी असल्याचे बेजबाबदार वृत्त दिल्याची गंभीर दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली आहे. वृत्तवाहिन्यांनी "राष्ट्रवादी'चे नाव घेत पक्षाच्या...