एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ही माझी राजे स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातून शरद पवार उभे...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
डिसेंबर 06, 2018
धुळे : "मी भाजपमध्ये आहे, माझ्यावर पक्षांतर्गत कुठलीही कारवाई झालेली नाही', असे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी एका कार्यक्रमात मंगळवारी (ता. 4) जाहीरपणे सांगितले. मात्र, महापालिका निवडणुकीत रोज मुक्ताफळे उधळणारे आमदार गोटे यांच्याशी आमचा, भाजपचा काहीही संबंध उरलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका...
ऑगस्ट 14, 2018
मुंबई - भाजप हटाव..देश बचाव..संविधान की शानमें राष्ट्रवादी कॉंग्रेस मैदानमे..मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा... अशा घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज जोरदार...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : भाजप हटाव..देश बचाव...संविधान बचाव... देश बचाव...संविधान की शानमें राष्ट्रवादी काँग्रेस मैदानमें...मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा...अटक करा अटक करा...मनुवाद्यांना अटक करा अशा गगनभेदी घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब...
एप्रिल 05, 2018
नगर :  मला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा मुद्दा घेऊन कल्पना इनामदार या गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सुत्रे अण्णांनी सोपवल्याच्या बातम्या गेल्या दोन तीन दिवसांत चर्चेत आहेत. वास्तविक पाहता कल्पना इनामदार आणि माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलन सुरु होणार म्हणून...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई - स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करून वन्यजीव कायद्याचा भंग करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली....