एकूण 15 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून यावर्षी पक्षाच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. शरद पवार हे 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. याबाबतची...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई, ता.25: राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही अशा वल्गना करणार्या भाजपच्या सत्तेचा अंहकार राज्यातील जनतेनं उतरवल्याची टीका करत महाआघाडीकडे 117 आमदारांचे बळ असल्याची माहिती काॅग्रेस व राष्ट्रवादीने दिली.  काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब ...
सप्टेंबर 27, 2019
मुंबईः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (शुक्रवार) उपस्थित राहणार आहेत. ईडीने पत्र दिले असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे म्हटले आहे. पण, ईडीच्या कार्यालयात जाणारचं, असे राष्ट्रवादीचे नेते...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. दहा जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी...
एप्रिल 17, 2019
कोल्हापूर - देशातील एकूण परिस्थिती भाजपला अनुकूल नाही. त्यामुळेच पुन्हा सत्ता येईल का, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री....
फेब्रुवारी 01, 2019
नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राळेगणसिद्धी परिवाराची पत्रकार परिषदेत जाहीर माफी मागितली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...
डिसेंबर 06, 2018
धुळे : "मी भाजपमध्ये आहे, माझ्यावर पक्षांतर्गत कुठलीही कारवाई झालेली नाही', असे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी एका कार्यक्रमात मंगळवारी (ता. 4) जाहीरपणे सांगितले. मात्र, महापालिका निवडणुकीत रोज मुक्ताफळे उधळणारे आमदार गोटे यांच्याशी आमचा, भाजपचा काहीही संबंध उरलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- राज्यात भिषण दुष्काळाची परिस्थीती आहे. राज्यातील भारनियमन बंद करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांना महाराष्ट्राच्या हक्‍काचा कोळसा देण्यात आला असून, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला वीजटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या तीन राज्यांत राजकीय हित साधण्यासाठी महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा डाव भाजपचा असल्याचा...
सप्टेंबर 14, 2018
पुणे : तूरडाळ प्रकरणात गिरीश बापट यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  न्यायालयात मात्र मागे घेतले. तसा लेखी जबाब नवाब यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना सादर केल्याने बापट यांनी न्यायालयाच्या...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 56 इंचाची छाती असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधानांसाठी "जवाब दो' ही मोहीम सुरू केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला 56 प्रश्‍न विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार...
जून 19, 2018
औरंगाबाद : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. असे असताना एकीकडे वाळू माफियांचे ट्रक सोडा, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून फोन केले जातात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोषींना क्‍लीन चिट देऊन मोकळे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे धंदे बंद करावेत...
जून 19, 2018
औरंगाबाद - राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. असे असताना एकीकडे "वाळूमाफियांचे ट्रक सोडा', असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून फोन केले जातात. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोषींना "क्‍लीन चिट' देऊन मोकळे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे धंदे बंद...
डिसेंबर 29, 2017
मुंबई - आघाडी सरकारच्या काळात 70 हजार कोटींचा सिंचन गैरव्यवहार ज्या निकषाच्या आधारे झाला असे भाजप सांगत होता, त्याच भाजप सरकारने तीन वर्षांत सिंचन प्रकल्पांसाठी 40 हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. मग हा भ्रष्टाचार झाला नाही का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा आणि प्रशासकीय...
नोव्हेंबर 29, 2017
मुंबई - स्वसंरक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करून वन्यजीव कायद्याचा भंग करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली....