एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
पुणे - राज्य सहकारी बॅंकेत घोटाळा झाल्याचे सांगत आता अजित पवार यांना गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या प्रकरणात सर्वाधिक भाजपचेच नेते आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सिंचन प्रकरणात काही न सापडल्याने पवार यांच्याविरोधात बॅंक प्रकरण  काढले असल्याचेही...
मार्च 25, 2019
देहू : जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. या निवडणुकीत 120 मतदारांनी...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात' अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - पुणे महानगरपालिकेच्या अभद्र युतीनंतर आता अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. "राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे.  भाजपच्या...
एप्रिल 20, 2018
मुंबई - न्याय मिळतोय ही स्थिती आता देशात राहिली नाही. दिवंगत न्या. बी. एच. लोया यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शवविच्छेदन अहवालावर देण्यात आला आहे, असे स्पष्ट करत न्या. लोया यांचे शवविच्छेदन करणारे डॉक्‍टर मकरंद व्यवहारे यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...