एकूण 52 परिणाम
डिसेंबर 14, 2019
मुंबई : राज्यात महिनाभराच्या राजकीय नाटयानंतर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचं सरकार आलं.  त्यानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या भाजप मधील मोठया नेत्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून यावर्षी पक्षाच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. शरद पवार हे 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. याबाबतची...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. या सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आले. मात्र, या बहुमत चाचणीपूर्वीच भाजपने सभात्याग केला. त्यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले,...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. अशा प्रकारे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले आहे. हा ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष भाजपने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. गोंधळ सुरु असतानाही ठाकरे सरकारच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई - सत्तानाट्याच्या अंकात घोडेबाजाराला पेव फुटण्याची शक्‍यता असल्याने शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपापल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे. त्यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे.  भाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना डांबून ठेवले आहे, असा आरोप...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : महाराष्ट्रात चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे काही नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हे मुंबईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाने कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएस सरकारमधील बंडखोर आमदारांना ठेवले होते. त्यानंर या आमदारांच्या जिवावर कर्नाटक...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना दिवसभरात एकत्र करण्याचे काम सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेसोबत दुपारी बैठक घेतली. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर येथे...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : मुंबईत आज, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होत असताना बैठकीच्या बाहेर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांना 'शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ज्याप्रमाणे व्टिट करत रोज भाजपला परेशान करत आहेत त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्टिट करत भाजपवर निशाणा साधला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे....
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई :  राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असल्याच्या अफवांचे पेव आज दिवसभर फुटले होते.  राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नसून शिवसेना-कॉंग्रेस आणि...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भातील घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केलीये.  श्री. मदान ...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेला वेग आला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरु आहे. याच कारणास्तव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 24 तारखेला ठरलेला अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा 24 तारखेला अयोध्या दौरा...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. भाजपमध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. आम्ही मेगाभारती करणार नाही. तर मेरिट भरती करु, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राज्यात सरकार स्थापनेवरून विविध...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : सत्ता स्थापनेच्या चर्चांमध्ये मीडियाने केलेल्या चुकीच्या वार्तांकनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल (बुधवार 13 नोव्हेंबर) रात्री मुंबईतील पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना त्यांनी त्यांच्याच भाषेत खडसावले. याचा...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पण, सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महाशिवआघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस यांचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातही मुख्यमंत्रीपद कोणाला? याविषयी चर्चा सुरू आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन, सांगतो...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत समन्वय समितीची बैठक सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस समन्वय समितीची बैठक कधी होईल, याबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : 'आधी राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये चर्चा होईल, मग शिवसेनेचा विचार करू. आमच्या बैठकीत ज्या गोष्टी ठरतील त्यानंतर शिवसेनेबाबत निर्णय घेऊ.' असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर दिले. राष्ट्रवादीचे हे पाच नेते सांभाळणार चर्चेची पुढील सूत्रे...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली असून या बैठकीत काँग्रेस सोबत समान कार्यक्रम ठरवण्यासाठी 5 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी काळजी करायची गरज नाही. नव्या आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा शिगेला पोहोचलेला असताना राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना जर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असलेले सर्व प्रकारचे नाते तोडणार असेल तरच शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यावर विचार करू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे...