एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असून, आज रात्री जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईमध्ये अंमलबजवाणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यलयात हजर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण, मुंबईत जातान टोल नाक्यांवर त्यांच्या गाड्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. काश्मीरमध्ये उद्योगपती अंबानी आणि अदानी यांना देण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. विधानसभेतही भाजप...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा जाहिरनामा आज प्रसिद्ध होणार होता. मात्र, काँग्रेसने स्वतंत्र जाहिरनामा जाहिर करण्याऐवजी एकत्रित संयुक्त जाहिरनामा जाहिर करावा, अशी विनंती केली...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : जालन्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मालिकांसह...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (शुक्रवार) सकाळी 11 वाजता चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. जालना...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग हे जिल्हे मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करत आहेत. दहा जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात मग्न होते, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी...
जानेवारी 03, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्‍चित आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना राहतो का, ते आधी बघा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ...
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - शेतकऱ्यांवर अन्याय न करता समृद्धी महामार्ग बनवा नंतर नावासाठी भांडणे करा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारला लगावला. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेने, तर भाजपने अटलबिहारी वाजपेयी...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- राज्यात भिषण दुष्काळाची परिस्थीती आहे. राज्यातील भारनियमन बंद करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे.  भाजपच्या...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 56 इंचाची छाती असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधानांसाठी "जवाब दो' ही मोहीम सुरू केली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारला 56 प्रश्‍न विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई : घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा...
ऑगस्ट 14, 2018
मुंबई - भाजप हटाव..देश बचाव..संविधान की शानमें राष्ट्रवादी कॉंग्रेस मैदानमे..मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा... अशा घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज जोरदार...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : भाजप हटाव..देश बचाव...संविधान बचाव... देश बचाव...संविधान की शानमें राष्ट्रवादी काँग्रेस मैदानमें...मुर्दाबाद...मुर्दाबाद भाजप सरकार मुर्दाबाद...मनुवाद्यांना अटक करा...अटक करा अटक करा...मनुवाद्यांना अटक करा अशा गगनभेदी घोषणा देत चेंबूर येथे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब...
ऑगस्ट 04, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वत:च्या गडातच पराभवाचा दणका बसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या मैदानात भारतीय जनता पक्षाने एकहाती लढूनही काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला सर केला. या पराभवाने आगामी २०१९ च्या विधानसभा...
फेब्रुवारी 17, 2018
येवला - सभागृहात पाच पिढ्यांचा शेतकरी असल्याचे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरश: फसवत आहेत. किंबहुना या सरकारचा कारभार सर्वसामान्यांच्या विरोधातला सुरू आहे. सरकारची कर्जमाफी म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद असून, ही कुचेष्टा असल्याचा...