एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा कोणताही नवा मुद्दा नसल्याने उत्साह नव्हताच. सत्ताधाऱ्यांच्या मते निवडणुकीत चुरसही नव्हती. "मी पुन्हा येईन' या फडणवीशी गजरात सुरू झालेल्या प्रचारानंतर आता ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला पावसाने सर्व राजकीय पक्षांसमोर आव्हान उभे केले...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ही माझी राजे स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातून शरद पवार उभे...
जून 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभा निकालांवर चिंतन करण्यात येणार आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक...
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक...
मे 08, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती चमत्कार करील. बारामती, साताऱ्याच्या जागाही युती जिंकेल, असा दावा भाजप नेते करत असल्याने "सत्ताधाऱ्यांना एवढा आत्मविश्‍वास कुठून येतो?' असा सवाल विरोधकांमध्ये चर्चिला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या आत्मविश्‍वासाचे कारण ईव्हीएम तर नाही ना, अशी...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तुमचा उमेदवार कोण, मोदी, शहा की देवेंद्र असा सवाल करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज पुण्यात...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही...