एकूण 14 परिणाम
डिसेंबर 16, 2019
2019 विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेत आणि त्यानंतर अनपेक्षित राजकीय नाट्य महाराष्ट्राला पाहायला मिळालं. तब्बल एक महिन्याचा प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला विरोधी बाकांवर बसायला लागलं. पुढे देवेंद्र...
डिसेंबर 14, 2019
मुंबई : राज्यात महिनाभराच्या राजकीय नाटयानंतर शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचं सरकार आलं.  त्यानंतर सत्तेतून पायउतार झालेल्या भाजप मधील मोठया नेत्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. येत्या सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू...
डिसेंबर 09, 2019
मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी असून यावर्षी पक्षाच्या वतीने बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. शरद पवार हे 80 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने शेतकऱ्यांसाठी कृतज्ञता कोष तयार करुन 80 लाखांचा कोष सुपुर्द केला जाणार आहे. याबाबतची...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. अशा प्रकारे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले आहे. हा ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष भाजपने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. गोंधळ सुरु असतानाही ठाकरे सरकारच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याला महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले असून, भाजपचा हा रडीचा डाव असल्याची टीका केली आहे.  चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' काय म्हणाले एकनाथ शिंदे? महाविकास...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ज्याप्रमाणे व्टिट करत रोज भाजपला परेशान करत आहेत त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्टिट करत भाजपवर निशाणा साधला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे....
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई, ता.25: राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही अशा वल्गना करणार्या भाजपच्या सत्तेचा अंहकार राज्यातील जनतेनं उतरवल्याची टीका करत महाआघाडीकडे 117 आमदारांचे बळ असल्याची माहिती काॅग्रेस व राष्ट्रवादीने दिली.  काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब ...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा लाभ झाला....
डिसेंबर 06, 2018
धुळे : "मी भाजपमध्ये आहे, माझ्यावर पक्षांतर्गत कुठलीही कारवाई झालेली नाही', असे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी एका कार्यक्रमात मंगळवारी (ता. 4) जाहीरपणे सांगितले. मात्र, महापालिका निवडणुकीत रोज मुक्ताफळे उधळणारे आमदार गोटे यांच्याशी आमचा, भाजपचा काहीही संबंध उरलेला नाही, अशी स्पष्ट भूमिका...
जुलै 28, 2018
जळगाव ः भाजप सरकारने चार वर्षांत केवळ घोषणाच दिल्या. प्रत्यक्षात कोणतेही काम केले नसून, हे सरकार फसवे आहे. देशाच्या विकासासाठी ते कोणतेही काम करीत नसून, केंद्र व राज्यातील भाजप सरकार केवळ घोषणांची पार्टी आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. ...
मे 04, 2018
मुंबई - भारत - पाकिस्तानच्या फाळणीला जबाबदार असलेले मोहम्मद अली जीना यांचा मुंबईतील बंगला सरकारने तातडीने पाडून टाकावा. मुख्यमंत्र्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्र्याचा जाहीर सत्कार करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक...
जानेवारी 22, 2018
परळी वैजनाथ - राज्यातील जनता या सरकारमुळे त्रस्त झाली आहे. बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) केले. बीड जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवसाची शेवटची...
जानेवारी 18, 2018
पाटोदा - भाजप सरकारच्या कार्यकाळात कुठलाच घटक समाधानी नसून सरकारच्या पोकळ घोषणांमुळे आणि फसवेगिरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नोटबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम या सरकारने केले असून राज्यातील जनतेला कंगाल केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला....
डिसेंबर 01, 2017
मोखाडा -  ऐतिहासिक वारसा जपणारी, जव्हार नगरिषद यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. त्यामुळे यावेळच्या   13   डिसेंबर ला होणाऱ्या     सार्वत्रिक निवडणूकीला महत्त्व आले आहे. प्रथमच थेट मतदारांकडुन नगराध्यक्ष निवडुन येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी  5  ऊमेदवार रिंगणात असलेतरी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल,...