एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर एकापाठोपाठ एका नेत्याने साथ सोडायला सुरुवात केली. त्याचवेळी राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटिस आली. आज या नोटिसच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या प्रकरणावर राज्य सरकार सारवासारव करत असताना...
फेब्रुवारी 20, 2019
पारनेर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आहे.  मलिक यांनी "हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात' अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
फेब्रुवारी 01, 2019
नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राळेगणसिद्धी परिवाराची पत्रकार परिषदेत जाहीर माफी मागितली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...
जून 21, 2018
अमळनेर : भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याबाबत व्हायरल झालेल्या कथित क्‍लिप प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील, भाजपचे...
मार्च 10, 2018
नाशिकः बळीराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे दिला. तसेच आता बस्सं झालं ! असेही खडेबोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी, गरीबांना सन्मानाने जगण्यासाठी संधी मिळताच...