एकूण 5 परिणाम
जानेवारी 03, 2019
मुंबई - 'मोदीत्वापासून देश दूर जावू लागला असून, लोकसभेच्या मुंबईतील तीन-चार जागांवर उमेदवार हमखास निवडून येणार,' असे सांगणाऱ्या अंतर्गत अहवालामुळे कॉंग्रेसमध्ये चैतन्य पसरले आहे. अशातच सर्वांना एकत्रित ठेवण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा, असे ठरविण्यात आले आहे....
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- "देशात नोटाबंदी करून दोन वर्षे म्हणजे 730 दिवस झाले. तरीही देशात भ्रष्टाचार कमी झाला नाही. काळा पैसा बाहेर आला नाही. दहशतवादी कारवाया कमी झाल्या नाहीत. सीमेवर जवान हुतात्मा होत आहेत. दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या फायद्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरजोराने भाषण देऊन भारतीय जनतेच्या नजरेत...
जुलै 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्‍वास ठरावादरम्यान गैरहजर राहून शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना संसदेच्या पटलावर मांडण्याची संधी टाळली, असा सूर आळविण्यास विरोधी पक्षांनी सुरवात केली आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने अखेरच्या क्षणापर्यंत अविश्‍...