एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
पुणे - राज्य सहकारी बॅंकेत घोटाळा झाल्याचे सांगत आता अजित पवार यांना गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या प्रकरणात सर्वाधिक भाजपचेच नेते आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. सिंचन प्रकरणात काही न सापडल्याने पवार यांच्याविरोधात बॅंक प्रकरण  काढले असल्याचेही...
जुलै 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात, असे पवार यांनी म्हटले आहे. सचिन अहिर यांनी आज (गुरुवार)...
फेब्रुवारी 01, 2019
नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व राळेगणसिद्धी परिवाराची पत्रकार परिषदेत जाहीर माफी मागितली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - पुणे महानगरपालिकेच्या अभद्र युतीनंतर आता अहमदनगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या नगरी दणक्‍याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी घायाळ झाल्याचे चित्र आहे. "राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे.  भाजपच्या...
ऑगस्ट 04, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वत:च्या गडातच पराभवाचा दणका बसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या मैदानात भारतीय जनता पक्षाने एकहाती लढूनही काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला सर केला. या पराभवाने आगामी २०१९ च्या विधानसभा...
जून 07, 2018
मुंबई - जे लोक कधी टोपी घालत नव्हते, ते आज इफ्तारची दावत ठेवत आहेत. या लोकांचे मन साफ नाही म्हणून असे प्रयत्न केले जात असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दरवर्षी इफ्तार दावतचे आयोजन केले जाते. यावर्षीही सीएसएमटीच्या...