एकूण 4 परिणाम
मे 13, 2019
"बॉलिवूड' या काहीशा सवंग नामाभिधानाने जगभर प्रसिद्ध असलेली हिंदी चित्रपटसृष्टी अनेकांच्या प्रयत्नांमुळे साकार झाली. शंभराहून अधिक वर्षांचा वैभवी इतिहास असलेली ही चंदेरी दुनिया कुणी आपल्या अभिनयाने पुढे नेली, कुणी आपल्या तंत्रकुशलतेने, तर कुणी सर्जनशील निर्मितीच्या बळावर... अक्षरश: हजारो नामवंत आणि...
जानेवारी 30, 2019
मुंबई - सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा वातावरणात गप्प बसणे त्याहून धोक्‍याचे आहे. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख आहे. ही हिंदुस्थानियत कधीही सोडणार नाही, असा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी केले.  यवतमाळ येथे झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : ज्येष्ठ सिनेअभिनेते आणि विचारवंत नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा देशातील वाढत्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. कलाकार, अभिनेत्यांची मुस्कटदाबी केली जात असून, पत्रकारांनादेखील शांत राहण्यास भाग पाडले जात...
नोव्हेंबर 04, 2018
माणसं वाचता येतात. त्यांच्यातलं गाणं ऐकता येतं. त्या प्रत्येकाच्या जगण्याची लय समजून घेता येते. तरीही त्यांच्यातलं सगेपण अक्षरांच्या चिमटीत पकडणं खूप अवघड असतं. आठवणींचा सगळा पट आभाळभर पसरून समोर येतो. कवेत न मावणारा पट कवितेच्या चिमटीत धरायचा असतो. या प्रयत्नात कधी तरी ते व्यक्तिमत्त्व पार निसटून...