एकूण 722 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : शहरातील वर्दळीच्या रिंग रोडसह सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी धुडगूस घातला आहे. जनावरांनी रस्त्यावर मांडलेल्या ठिय्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरांना वगळून वाहने चालविताना अपघातात जखमी होत असून संपूर्ण शहरवासींना जीव मुठीत घेऊन प्रवास...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : रेल्वेतून खाली उतरत असलेला मुलगा अचानक रेल्वे आणि फलाटातील फटीतून थेट रुळावर पडला. घटना बघणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आई-वडिलांचे अवसानच गळाले. काय करावे सुचत नसताना कुलीबांधव मदतीला धावून आले. वेळीच खटाटोप करीत त्यांनी मुलाला सुखरूप बाहेर काढले. "जाको राखे...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : विधानसभेत पराभूत झालेले जे उमेदवार पाच वर्षे मतदार व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले नाहीत त्यांना तसेच मतदारसंघ बदलवून मागणाऱ्या उमेदवारांना आता पुन्हा कुठलीच जबाबदारी पक्षाने देऊ नये, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. हा ठराव प्रदेश कमिटीने...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेने हायटेंशन लाइनखालील घरांवर आज बुलडोझर फिरवला. आशीनगर झोनमधील 13 घरांचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई आणखी तीन दिवस सुरू राहणार असल्याने संपूर्ण कॉलनीतील 18 घरांवर हातोडा चालविला जाणार आहे. शहरात हायटेंशन लाइनखाली 3284 घरे...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास...
सप्टेंबर 17, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : पतीच्या निधनानंतर म्हातारपणी स्वतःची गुजराण व्हावी म्हणून शासनाकडून दिले जाणारे पेन्शन मिळण्यासाठी आडगाव खुर्द (ता. फुलंब्री) येथील केशरबाई सदाशिव तुपे या 95 वर्षांच्या आजीबाई जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारीत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या टोलवाटोलवीमुळे त्यांना मोठा...
सप्टेंबर 17, 2019
वाडी (जि. नागपूर) :  फेटरी, येरला, बोरगाव, खडगाव क्षेत्रात 10 दिवसांपासून जंगल परिसरात फिरून आतापर्यंत चार प्राण्यांची शिकार करणारा वाघ अजूनपर्यंत वनविभागाच्या तपास यंत्रणेबाहेर असल्याची माहिती आहे. बोरगाव सीमेत शनिवारी वासराची शिकार केल्यानंतर वाघ जंगलात दिसेनासा झाला. वाघाने शिकार...
सप्टेंबर 17, 2019
भिवापूर (जि. नागपूर) : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्राण्यांकडून होत असलेल्या पिकांच्या नुकसानामुळे त्रासलेल्या पुल्लर, सोमनाळा, कोलारी व शेगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 16) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले. कऱ्हांडला अभयारण्य हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू...
सप्टेंबर 17, 2019
उमरेड (जि. नागपूर) : नागपूर ते उमरेड हे अंतर चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त अर्ध्या तासात पूर्ण करता येणार आहे. या रस्त्याचे काम करताना पथदिवे एलईडीचे लावण्यात येतील. रस्त्याच्या बाजूला प्रशस्त बसस्टॉप, महिला-पुरुषांसाठी शौचालये व इलेक्‍ट्रिक चार्जिंग स्टेशन...
सप्टेंबर 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : कन्हान नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील सिहोरा गाव सध्या नगर परिषदेच्या उदासीन धोरणामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. निवडणुका आल्या की विकासाची प्रलोभने देणारा "पुढारी' पोहोचतो, पण "विकास' नाही, असा आरोप नागरिक करीत आहे. सोमवारी (ता. 16) महिलांनी नगर...
सप्टेंबर 17, 2019
वानाडोंगरी (जि. नागपूर) :  देशाचा विकास दर प्रथमच पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीला वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करण्याचे आवाहन युवानेते सुजात...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः स्वाइन फ्लूसाठी उन्हाळा असो की पावसाळा. सारेच ऋतू सारखे झाले आहेत. उन्हाच्या तडाख्यात स्वाइन फ्लूचा विषाणू तग धरू शकत नाही हा आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला. जानेवारी ते आजपर्यंत स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 366 वर पोहचली असून यातील 42 जण दगावले आहेत. विशेष असे की, सरकारी...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : अनुसूचित जातीच्या मुलांना विदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती सामाजिक न्याय विभागाने थकविल्याने विदेशी विद्यापीठाने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : सुरुवातीला हुलकावणी दिल्यानंतर मॉन्सूनने अचानक जोर पकडत आश्‍चर्यजनकरित्या सरासरी गाठली. शहरात 1016 मिलिमीटर पाऊस झाला असून, गडचिरोली जिल्ह्याने पावसाच्या सरासरीत बाजी मारली आहे. दमदार पावसामुळे विदर्भातील बहुतांश जलाशये तुडुंब भरली असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : गणित आणि इंग्रजीची भीती घालवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे नागपूर व अमरावती विभागातील काही शाळांमध्ये आनंददायी शिक्षण प्रकल्प राबविण्याचा विचार केला जात आहे. तत्पूर्वी तो खरोखरच विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल काय? हे...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा "प्रा. जी. पी. श्रीवास्तव मेमोरियल अवॉर्ड' या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 20 डिसेंबरला चेन्नई (तमिळनाडू) येथे होणाऱ्या 71 व्या...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली. महात्मा फुले शिक्षण...
सप्टेंबर 16, 2019
पाटणबोरी, झरी (यवतमाळ) : रुग्णालयात जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या वडिलांसह मुलीला भरधाव अनोळखी वाहनाने चिरडले. ही घटना सोमवारी (ता.16) पहाटे साडेपाचला पाटणबोरी राष्ट्रीय महामार्गावरील आदिशक्ती ढाब्यासमोर घडली. मनोहर बळीराम दुधलकर (वय 50) व त्रिवेणी मनोहर दुधलकर (वय 22, दोघेही रा. पाटणबोरी)...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : आपल्या मिश्कील वक्तव्यांमुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हशा पिकवणारे केंद्रातील अभ्यासू मंत्री नितीन गडकरी एका वक्तव्यामुळे आज पुन्हा चर्चेत आले आहेत. गडकरी यांनी आरक्षणावर भाष्य केले असून, आपल्या जातीला आरक्षण नसल्यामुळं सुदैवी असल्याचं म्हटलंय. नागपूरमध्ये एका...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर - महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे शिक्षणमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्यासोबत शुक्रवारी बैठक पार पडली. शिक्षकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून, दिवाळीपर्यंत निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. मात्र, काही दिवसांत विधानसभा...