एकूण 2527 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नागपूर  : माझे पती नेहमी म्हणायचे, जवानास सीमेवर लढताना मृत्यू यावा, घरबसल्या येऊ नये. अन्‌ झालेही तसेच. माझ्या पतीने देशासाठी प्राणाहुती दिली. ते शहीद झाले. याचे दु:ख नव्हे तर देशरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिल्याचा अभिमान वाटतो. माझ्या मुलांनाही वडिलांचा गर्व आहे, अशा भावना वीरपत्नी...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : आई-वडिलांकडून हुंडा म्हणून तीन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुप्ता कुटुंबातील दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता चंदन गुप्ता (35, रा. शिक्षक...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : कीटकनाशके व खतांच्या किमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. कमी खर्चात प्रदूषण व रसायनमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत सेंद्रिय...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू यांनी 1755 मध्ये नागपुरात मस्कऱ्या (हडकपक्‍या) गणेश उत्सवाची सुरुवात केली. ही परंपरा आजतागायत सुरू आहे. यंदाही मंगळवार (ता. 17) पासून उत्सवाला प्रारंभ होत असला तरी सोमवारी गणरायांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. या ऐतिहासिक...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर  : तिहेरी तलाकसंदर्भात नुकताच निर्णय झाला. बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायद्याबाबत हमीद दलवाई यांनी त्या वेळीच भाष्य केले होते. हमीद दलवाई मुस्लिम समाजासाठी काम करीत होते. मात्र, मुस्लिम समाजच त्यांच्या विरोधात उभा राहिला. ते आपल्या भल्यासाठी काम करीत आहेत, याची जाणीव त्यावेळच्या...
सप्टेंबर 16, 2019
नांद (जि. नागपूर) :  भिवापूर तालुक्‍यातील पिरावा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. येथे वर्ग 1 ते 8 असून शिक्षक दोनच आहेत. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी शुक्रवारी (ता. 13) शाळेला कुलूप ठोकले. पिरावा येथील शाळेत पटसंख्या 65 इतकी आहे. गेल्या वर्षी याच...
सप्टेंबर 16, 2019
काटोल (जि. नागपूर) : महाराष्ट्रामध्ये अडीच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि त्यामध्ये कुणबी समाजाच्या शेतकऱ्यांची संख्या सर्वांत जास्त आहे, असा दावा प्रा. दिलीप चौधरी यांनी केला. याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यासाठी कुणबी समाजाने कोणती राजकीय विचारधारा आपल्या समाजाचे भले...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी आलेल्या तरुणाच्या कारच्या काचा फोडल्याची घटना बजाजनगर चौकातील फॉर्म हाउस किचनसमोर घडली. राजकीय पक्षातील चर्चेत असलेल्या नेत्याच्या मुलाने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बजाजनगर पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत....
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 263 किमीचे रस्ते खराब झाले असून, यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामविकास खात्याला पाठविला आहे. मोठ्या-मोठ्या पुलांचेही नुकसान झाल्याचे प्रस्ताव नमूद केले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. 26 जुलैपासून ते 14...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील दलित वस्तीच्या कामासाठीचा 15 कोटी 28 लाखांचा निधी अर्थ विभागात पडून होता. आचारसंहितेपूर्वी ही रक्कम मार्गी लावण्याचा प्रयत्नात विभाग असताना मोठी रक्कम देण्यास सीईओ संजय यादव यांनी नकार दिला. ही बाब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक व मुख्याध्यापक कष्ट घेत आहेत. याकडे दुर्लक्ष करून अन्न आणि औषध प्रशासन विभाग शिक्षकांवर कारवाईची तलवार रोखत आहे. या योजनेची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांना देऊ नका. यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा, अशी मागणी महाराष्ट्र...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः अभिनेता संजय दत्तने आज रात्री केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांना जेवणाला आमंत्रित केले. दोघांनीही जेवण करीत विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते. अभिनेता संजय दत्त आज रात्री अचानक मुंबईवरून नागपूरला आला....
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः नागपुरात रो-हाउस आणि फ्लॅट विक्रीच्या नावावर हजारो ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा नामांकित बिल्डर हेमंत झाम हा पुण्यात आणि मुंबईत गुंतवणूक करीत होता. त्यासाठी त्याने काही ठिकाणी मोठमोठे भूखंड विकत घेऊन त्यावर फ्लॅट स्कीम बांधण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांतून मार्ग काढताना नागपूरकरांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना सोसाव्या लागणाऱ्या नागरिकांच्या यातनांकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. क्रीडा, सांस्कृतिक, इनोव्हेशन आदी उत्सवात मग्न असल्याने...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः गणेशोत्सवाच्या बंदोबस्तानंतर आता पोलिस नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव, निवडणुका, विधिमंडळ अधिवेशनापर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्ताची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्ताच्या ओझ्याखाली चांगलेच पिचल्या जात आहेत. गणेशोत्सवापासून ते डिसेंबर...
सप्टेंबर 16, 2019
खापरखेडा: सिल्लेवाडा बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डॉ. राजीव...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टाळण्यासाठी जागतिकस्तरावर "क्‍लीन एनर्जी'च्या निर्मितीसाठी संशोधन केले जात असून उपाययोजना केल्या जात आहेत. यात महापालिकेचेही योगदान असून नुकताच "द न्यूयॉर्क टाइम्स'ने यावर महापौर नंदा जिचकार यांची मुलाखत प्रसिद्ध करीत शहरातील क्‍लीन एनर्जीची दखल घेतली. "...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : देशातील विविध आयआयटीमधून निघणारे विद्यार्थी हे विदेशात नोकरी शोधून तेथेच स्थायिक होतात. याउलट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील (एनआयटीएन) विद्यार्थी देशातच विविध क्षेत्रांत काम करून देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएच.डी. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेत (पेट) मोठे बदल करण्यात येणार आहे. काही महिन्यांत "पेट-1' व "पेट-2' यांना एकत्र करीत एकच परीक्षा घेण्यावर विद्यापीठाचा विचार सुरू आहे. असे केल्यानंतर 40 गुणांचे...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर: देशात आर्थिक मंदीचे सावट असून, ऑटो उद्योगाला सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र, देशातील मंदी तात्पुरती असून ती संपताच आणखी झपाट्याने विकास होईल, असे मत किर्लोस्कर बदर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी व्यक्त केले. व्हीएनआयटीच्या दीक्षान्त समारंभात आले असताना ते...