एकूण 183 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेरियासारख्या भागात तयार होणाऱ्या "ई-लायब्ररी'तून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. लिकेतर्फे बजेरियातील लाल शाळेत "ई लायब्ररी'च्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते....
सप्टेंबर 12, 2019
नागपूर ः आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने दिल्यास सत्ताधाऱ्यांना शिवशंभुप्रेमींच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेले हेच सरकार आहे का?...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रेचे उद्या बुधवारी (ता.11) आगमन होत असून नागपूरमध्ये दोन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दत्तात्रयनगर येथे दुपारी साडेचार वाजता तर सायंकाळी साडेसहा वाजता वर्धमाननगर येथील घनसन सभागृहात सभा होणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 11 वाजता अनिल...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात असलेल्या आष्टी येथे रेल्वेचे संगणीकृत आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते फित कापून सोमवारी या केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. पोस्ट कार्यालयात रेल्वेचे तिकीट...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : हिंगणा मार्गावर मेट्रोच्या प्रवासी सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून पोलिस, महामेट्रो प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. या...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : माजी मंत्री व शहरातील दबंग नेते सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन कॉंग्रेसने रद्द केले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर चतुर्वेदींच्या समर्थकांनी शाई फेकली होती. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईन, त्यांच्या प्रवेशावर चर्चा सुरू आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आज...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे....
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आज चार हजार 345 लोकांना घरे मिळणार आहेत. मात्र, उर्वरित नागरिकांना चिंता करण्याचे कारण नाही. दुसऱ्या टप्प्यात घरकुलाचे काम सुरू करण्यात येईल. नागपुरात कुणीही बेघर राहणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. ...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श दत्तक ग्राम म्हणून घेतलेल्या फेटरीचा नावलौकिक देशभरात होत आहे. येत्या काळात फेटरी ग्राम आदर्श कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे प्रतिपादन अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले. फेटरी येथील नवीन ग्रामपंचायत भवन परिसरात महाराष्ट्र...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : रस्ते, पाणी, वीज त्यासोबतच सर्वांसाठी आरोग्य आदी पायाभूत सुविधांमुळे नागपूरसह ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक संस्थांमुळे जगातील व देशातील विद्यार्थी येथे आकृष्ट होत आहे. त्यामुळेच एज्युकेशन...
ऑगस्ट 15, 2019
नागपूर : "हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद हैं और जिंदाबाद रहेगा' हा गदर चित्रपटातील आपला डॉयलॉग ऐकवून सुप्रसिद्ध अभिनेते तसेच खासदार सनी देओल यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अखंड भारतदिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम्‌ गायनाच्या...
ऑगस्ट 14, 2019
कामठी (जि.नागपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली आहेत. नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कामठीच्या डॉ. रतनचंद जैन (पहाडी) यांना क्रांतिदिनी विशेष पुरस्काराने सन्मानित केले. शहरात पोहोचल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना सहा वेळा पोलिसांनी अटक...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : पक्षांतर्गत मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमधून उमेदवारी देण्याची मागणी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत करण्यात आली. उत्तरमधून 18 आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 25 इच्छुकांनी दावेदारी केली आहे. विशेष म्हणजे पश्‍चिम, दक्षिण आणि पूर्व नागपूरमधून एकाच...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः नागपूरच्या मेडिकलमध्ये उभारले जाणारे बहुप्रतीक्षित "कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे भिजत घोंगडे असल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले. विशेष असे की, 18 महिन्यांत उभारा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिले. जून 2019 मध्ये ही मुदत संपली. मात्र, राज्य शासनाने दखल घेतली नाही....
ऑगस्ट 08, 2019
नागपूर : प्रभारी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना हटवून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला असला तरी त्यांच्या निवडीचे साधे पत्र आयुक्तांनी काढले नसल्याने हे फेरबदल रोखण्याचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा शिक्षण...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्‍यता असून, चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं ठरलं आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल...
जुलै 25, 2019
नागपूर  : अकोला येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी, तर चंद्रपूर येथील कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका...
जुलै 23, 2019
नागपूर  : विजयी खासदारांविरुद्ध दाखल याचिकांवर मंगळवारी (ता. 23) नागपूर खंडपीठाने मुख्य निवडणूक आयोग, खासदार अशोक नेते व खासदार सुनील मेंढे यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने प्रतिवादींना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत. विदर्भातील सात पराभूत...