एकूण 83 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी झालेल्या मतदानाचे अंतिम आकडे जाहीर झाले असून विदर्भाने 60 टक्‍क्‍यांचा आकडा ओलांडून प्रथम श्रेणी मिळवली आहे. विदर्भात 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांत एकूण 62.96 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मतदारसंघातून लढत होते...
ऑक्टोबर 22, 2019
नागपूर : सोमवारी झालेल्या मतदानात विदर्भाची राजधानी मानली जाणारे नागपूर शहर टक्केवारीत सर्वात शेवटी राहिला व कसाबसा 50 टक्‍क्‍यांचा आकडा ओलांडता झाला. अकोला जिल्हाही 60 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचू शकला नाही. विदर्भाचा विभागशः विचार केल्यास टक्केवारीच्या स्पर्धेत अमरावती व...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय...
सप्टेंबर 24, 2019
गडचिरोली : धानोरा तालुक्‍यातील सर्च(शोधग्राम) येथील मॉं दंतेश्‍वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गर्भाशयासंबंधी विकार, हर्निया, मुतखडा, गलगंड, मूळव्याध, भगंदर यासह इतरही विकारांच्या तब्बल 92 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया,...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली -  सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे....
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत....
एप्रिल 29, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...
एप्रिल 27, 2019
अमरावती : रात्री आणि दिवसाच्या तापमानात दोन-चार नव्हे, तर तब्बल 20 अंश सेल्सिअस तापमानाची तफावत आहे. ही तफावत जास्त असल्याने उष्णता असह्य होत आहे. यातूनच शहरातील मुख्य रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य दिसू लागले आहेत. शनिवारी अमरावतीचे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस...
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249,...
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-...
डिसेंबर 19, 2018
अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पेथाई वादळ शमल्यानंतर बदललेली वाऱ्याची दिशा पूर्ववत होऊन वातावरणात कमालीचा गारठा वाढला. विदर्भात नागपूर जिल्ह्यात आज, बुधवारी किमान तापमानाची सर्वांत कमी 9.6 अंश सेल्सिअस नोंद झाली. उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून थंड वारे...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत:...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली असून, आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मंजुरी दिल्याचे सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्री राजकुमार...