एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 20, 2019
समुद्रपूर, (वर्धा) : नागपूर-चंद्रपूर महमार्गावरील आजदा शिवारातील मारोती मंदिरालगतच्या कालव्यात भरधाव ट्रक शिरला. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एक मृतदेह पोलिसांच्या हाती आला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या ट्रकमध्ये बांधकाम...
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा...
एप्रिल 30, 2019
मारेगाव (जि. यवतमाळ) : नवदाम्पत्यासह चंद्रपूर येथे महाकालीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला परतताना भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात नववधूसह तिघांचा मृत्यू झाला; तर एक मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या...
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत....
डिसेंबर 01, 2018
शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा! नागपूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी विमा योजना सुरू केली. गेल्या दोन वर्षांत प्रशासनाकडे आलेल्या अर्जापैकी निम्म्या लोकांनाही याचा लाभ मिळाला नाही. मंजूरपेक्षा प्रलंबित अर्जांची संख्या दुप्पट आहे. सरकारकडून या...
नोव्हेंबर 17, 2018
नागपूर  - पांढरकवडा येथे "अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 23 वाघ मृत्युमुखी पडले...
नोव्हेंबर 17, 2018
अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या...
मे 21, 2018
अकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत पावलेल्या राज्यातील 63 शेतकरी व शेतकरी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत सरकारने मंजूर केली अाहे. यापूर्वी आठ कुटुंबांना मदतीची रक्कम देण्यात आली असून, उर्वरित 55 कुटुंबियांसाठी 1.70 कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी देण्यात आली आहे....
मार्च 05, 2018
पश्‍चिम घाट आणि बुडित क्षेत्र नैसर्गिक अधिवास  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झालीत. त्यामुळे धरणापलिकडची गावे उठली. तो भाग बुडित क्षेत्रात गेला. तेथील जंगलमय परिसर आणि त्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा वाघाच्या निवासासाठी नैसर्गिक ठिकाण बनते आहे. अनेक...
फेब्रुवारी 15, 2018
चिमूर (चंद्रपूर): मणुष्य हा समाजशील प्राणी आहे तरी सुद्धा आजच्या डिजीटल आणी जिवघेण्या स्पर्धा काळात तसेच वेगवान जिवन पद्धतीने जनू नाते संबध संपुष्टात तर येणार नाही ना? अशी काहीशी भयानक परिस्थीती असताना जिवलग मित्राच्या अचानक जाण्याने सुन्न झालेल्या मित्रांणी त्यांच्या स्मृतीस उजाळा देण्याकरीता भव्य...
जानेवारी 02, 2018
मध्य प्रदेश प्रथम क्रमांकावर; देशात ९८ वाघांनी गमावले जीव नागपूर - देशात वाघाच्या संवर्धनावर भर दिला जात असताना मागील वर्षात महाराष्ट्रात २२ वाघांचा, तर मध्य प्रदेशात यंदा २४ वाघांचा मृत्यू झाला. देशभरात ९८ वाघांचे विविध कारणांनी प्राण गेले आहे.  राज्य सरकारने व्याघ्रदूत म्हणून ‘बिग बी...
डिसेंबर 30, 2017
गडचिरोली - भाजप सोशल मिडीया सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक अमोल कोंडबत्तुलवार यांचा आज (शनिवार) पहाटे कार अपघातात मृत्यू झाला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भुयार जवळ आज पहाटे हा अपघात झाला. कोंडबत्तुलवार यांच्या कारला (एमएच...
नोव्हेंबर 05, 2017
नागपूर - गेल्या नऊ महिन्यात नागपूर महामार्ग पोलिस प्रादेशिक विभागाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील अपघातात ८३२ जणांचा बळी गेला. महामार्गावर दररोज सरासरी तिघांचा बळी जात आहे. महामार्गावरील दारू दुकाने, बार बंद केल्याने अपघातांच्या संख्येत घट होण्याचा राज्य शासनाचा दावाही फोल...
जुलै 17, 2017
मुंबई - अधिकृत रेल्वे प्रवाशाचा अन्य काही कारणांनी अपघाती मृत्यू झाला, तर नुकसानभरपाईची जबाबदारी रेल्वेची आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अपघातग्रस्ताला साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश नुकतेच रेल्वेला दिले.  धावत्या रेल्वेगाडीत चढताना अपघात झाल्यामुळे एक पाय कायमचा अधू...
जुलै 08, 2017
राज्यात तळीराम वाहनचालकांच्या संख्येत सातत्याने वाढ मुंबई - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या राज्यात वाढते आहे. राज्यात 2016 पासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत अशा एक लाख 36 हजार प्रकरणांची नोंद झाली असून, उपराजधानी नागपूर त्यात आघाडीवर आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या...