एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूसाठी पोषक आहे. मध्य प्रदेशातील 45 रुग्णांसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये 385 स्वाइन बाधितांची नोंद झाली असून, यातील 44 जण दगावले आहेत. विशेष असे की, सर्वाधिक मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहेत. स्वाइन फ्लूसह इतर संसर्गजन्य आजारासाठी...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : स्वाइन फ्लूचे नागपूरस पूर्व विदर्भात थैमान सुरू असतानाच शहरात डेंगीच्या 209 रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर ग्रामीण भागातही 35 जणांना डेंगी असल्याचे पुढे आले आहे. मात्र, शहरात एकही व्यक्ती डेंगीने दगावला नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे....
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई - शासनाच्या विविध योजनांद्वारे गावांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या गावे, व्यक्ति व संस्थांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली असून यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा या गावास पाच लाख रुपयांचा प्रथम...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः दोन वर्षे उसंत दिल्यानंतर पूर्व विदर्भात पुन्हा जपानी मेंदूज्वराने डोकं वर काढलं आहे. सहा जिल्ह्यांमध्ये मागील सहा महिन्यांत 29 रुग्ण आढळले आहेत. यात पूर्व विदर्भातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष असे की, हे सारे रुग्ण अवघ्या दोन महिन्यांत आढळले असल्याने आरोग्य विभागात खळबळ...
जुलै 30, 2019
नागपूर : सार्वजनिक आरोग्याच्या पूर्व विभागात क्‍युलेक्‍स डासांमुळे होणाऱ्या जपानी मेंदूज्वराची लक्षणे असलेल्या 15 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र हे रुग्ण जपानी मेंदूज्वराचे आहेत की चंडीपुरा मेंदुज्वराचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे आरोग्य विभागाची ही आकडेवारी गोंधळात घालणारी...
जून 17, 2019
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटी महामंडळ प्रशासन श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेकरिता सज्ज झाले आहे. नियमित फेऱ्याव्यतिरिक्त 3 हजार 724 अतिरिक्त बसेसचा ताफा भाविकांच्या सेवेत...
जून 14, 2019
नागपूर : राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूस अतिरिक्त रक्तस्रावाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील अन्य राज्यांशी...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली -  सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे....
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत....
डिसेंबर 19, 2018
नागपूर - विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत ३२ जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील २० जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे ५४३ तर ग्रामीण भागात १०३ असे जिल्ह्यात एकूण रुग्ण...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत 32 जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील 20 जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे 543 तर ग्रामीण भागात 103 असे जिल्ह्यात एकूण रुग्ण...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या शहरातील प्रत्येकी दहा व्यक्तींपैकी नऊ जण प्रदूषित हवेमुळे बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. ...
ऑक्टोबर 02, 2018
विदर्भात डेंगीत नागपूर जिल्हा टॉपवर नागपूर : स्क्रब टायफसचे 156 रुग्ण आढळले असून यातील 18 जण दगावले आहेत. सध्या स्क्रब काहीसा थांबला आहे. मात्र, डेंगीने कहर केला आहे. उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात अवघ्या आठ दिवसांत 45 डेंगीग्रस्तांची नोंद झाली. तर शहरात आतापर्यंत...
जुलै 22, 2018
जळगाव : हिवताप निर्मूलन विभागातर्फे बहुद्देशीय कर्मचारी भरती 2016 अंतर्गत रिक्तपदांवर उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. नोकरी मिळवण्यासाठी तीन उमेदवारांनी चक्क चंद्रपूर हिवताप अधिकाऱ्यांचा हंगामी फवारणी अनुभवाचा दाखला व नागपूर आरोग्य संचालकांच्या बनावट सहीचे पत्र सादर...
मे 21, 2018
नागपूर  - प्रत्येकाला शुद्ध पाणी दिल्याचा प्रशासनाचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेतील तपासणीतून फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील 10 टक्के पाणी दूषित असल्याचे तपासणीत आढळले. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ नये म्हणून दूषित पाण्यावर वेळीच उपाययोजनेसाठी...
मे 15, 2018
नागपूर - सार्वजनिक आरोग्य विभागात औषध खरेदीत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. परंतु, ज्या एजन्सीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना महिन्याचे वेतन अदा केले जाते, त्या एजन्सीला आरोग्य विभागाकडून वारंवार दुबार देयके मंजूर करण्याचा  प्रकार पुढे  आला आहे. यावरून कंत्राटी...
एप्रिल 28, 2018
पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहीर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशिममध्ये आढळले आहे. तर...
एप्रिल 07, 2018
मुंबई - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत 50 ठिकाणी; तर राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ट्रॅफिक सिग्नल, बस आणि रेल्वे स्थानके, टोल नाके, वाहनतळ, पेट्रोल पंप, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, बाजारपेठा आदी ठिकाणी...