एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : परतीचे वेध लागलेला मॉन्सून विदर्भातून निरोप घेण्यापूर्वी शेवटचा जोरदार तडाखा देण्याची दाट शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. गेल्या एक-दीड...
ऑगस्ट 01, 2019
नागपूर : अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोठा खंड पडल्यानंतर यंदा पाऊस सरासरी गाठेल की नाही, याबाबत शंका होती. हवामान विभागाला दोष देण्यात येत होता. मात्र, आठवडाभराच्या दमदार पावसाने नागपूर जिल्ह्यासह विदर्भातही सरासरी गाठली आहे. शहरात...
जुलै 31, 2019
नागपूर  : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मुक्‍कामी असलेल्या वरुणराजाने मंगळवारी शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहर अक्षरश: पाणी पाणी झाले. पावसामुळे नागपूरकर तर सुखावलेच, शिवाय बळीराजाच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. शहरात रात्री साडेआठपर्यंतच्या...
जुलै 29, 2019
नागपूर : गेल्या चार दिवसांपासून विदर्भात दमदार पावसाने प्रवेश केला आहे. गेल्या 24 तासांत अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून धारणी तालुक्‍यातील सुमारे 40 गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहाटे एक ते दीड तास पडलेल्या पावसाने बल्लारपूर-अहेरी मार्गावर असलेल्या...
जुलै 19, 2019
नागपूर : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसासह वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत घडली. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्‍यात महिलेचा; तर अमरावती जिल्ह्यात धोतरखेडा येथे युवकाचा समावेश आहे. वरोरा (जि. चंद्रपूर) : शेतातून घराकडे जात असताना वीज पडून महिला ठार झाली...
जुलै 16, 2019
नागपूर : ठिबक, तुषार सिंचन नाही तर ऊस, संत्रा आणि बारमाही फळबागांना देणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. 31 ऑक्‍टोबर 2020 नंतर म्हणजे 1 नोव्हेंबर 2020 पासून ही सोय नसलेल्या शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनांमधील पाणी मिळणार नाही. ठिबक सिंचनासाठी दोन ते तीन लाखांपर्यंतचा खर्च येतो....
जुलै 01, 2019
नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील...
जून 23, 2019
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनने अखेर विदर्भात प्रवेश केल्याची घोषणा हवामान खात्याने केली. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने रविवारी (ता. 23) हजेरी लावली. तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या आगमनाने...
मे 17, 2019
नागपूर : सध्या भीषण पाणीसंकटाचा सामना करीत असलेल्या विदर्भात यंदा मॉन्सूनचे आगमन 15 जूननंतर होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर साधारण दहा ते बारा...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
मार्च 18, 2018
अमरावती : राज्यातील 126 तालुक्‍यांतील सात हजार 256 गावांतील भूजल पातळी एक मीटरहून अधिक घसरल्याने या गावांत यंदा भीषण पाणीसमस्या उद्भवू शकते, असा धक्कादायक अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) वर्तविला आहे. 2017 मध्ये मॉन्सून सरासरीपेक्षा 20 टक्‍क्‍यांहूनही अधिकतर कमी झाल्याने भूजलात ही तूट आली....
मार्च 15, 2018
नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून, मार्च महिन्यातच तापमानाने अनेक शहरांमध्ये चाळिशी गाठली आहे. बुधवारी सर्वाधिक 40.1 अंश तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. चंद्रपूर आणि वर्धा येथेही या मोसमातील आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे....
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...
ऑक्टोबर 06, 2017
9 लाख 2 हजार 35 हेक्‍टर क्षेत्रात ऊस उभा, पुणे विभागाची आघाडी पुणे - राज्यात उसाखालील चालू वर्षीचे क्षेत्र सरासरी 9 लाख 2 हजार 35 हेक्‍टर आहे. 722 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार आहे. बेणे, रसवंती आणि गुऱ्हाळ यांच्यासाठी ऊस जाऊन प्रत्यक्षात गाळपासाठी 649 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा...
सप्टेंबर 09, 2017
कापूस, सोयबीनवर कीडरोग; 26 तालुके पावसाअभावी कोरडे पुणे - राज्यात खरिपाची पेरणी 100 टक्के झाली असली, तरी 26 तालुक्‍यांमध्ये कमी पावसाने तेथील पिकांची स्थिती असमाधानकारक आहे. सोयबीन आणि कापूसउत्पादक जिल्ह्यांमध्ये कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मूग, उडदाची काढणी लवकरच सुरू होण्याची चिन्हे...
ऑगस्ट 18, 2017
मागील काही भागांपर्यंत आपण ईशान्य भारतातील “जी आय” प्राप्त केलेल्या मिरच्यांच्या यशोगाथा पाहिल्या. तिखटपणा, त्यांचा आकार आदी वैशिष्ट्यांनी त्यांना “जी आय” मिळवून दिला. त्यातून देश-परदेशातील बाजारपेठ खुली करून दिली. पन्नास ते ५५ रुपये प्रति किलो दराने जपानसारख्या देशात या भारतीय मिरच्यांनी आपली जागा...
जुलै 02, 2017
जूनमध्ये अनेक जिल्ह्यांत सरासरीच्या साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस पुणे: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला यंदाच्या पावसाने पहिल्या महिन्यात दिलासा दिला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांनी अद्यापही सरासरी गाठलेली नाही. पुण्यासह नगर, सोलापूर, उस्मानाबाद आणि पालघर जिल्ह्यांमध्ये तेथील सरासरीच्या 60 टक्‍...