एकूण 24 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
गडचिरोली : धानोरा तालुक्‍यातील सर्च(शोधग्राम) येथील मॉं दंतेश्‍वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात गर्भाशयासंबंधी विकार, हर्निया, मुतखडा, गलगंड, मूळव्याध, भगंदर यासह इतरही विकारांच्या तब्बल 92 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि...
सप्टेंबर 03, 2019
गडचिरोली : नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या समन्वयाअभावी गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल कॉलेजला बंद करण्याची पाळी विद्यापीठ प्रशासनावर आली आहे. मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला देण्यात नागपूर विद्यापीठ कुचराई करीत असल्याने ही समस्या उद्‌भवल्याची ओरड केली जात आहे. केंद्र...
जुलै 30, 2019
नागपूर : सुमारे महिनाभर डोळे वटारलेला वरुणराजा पुन्हा मेहेरबान झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसाने गडचिरोलीतील शेकडो गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. दुसरीकडे...
जुलै 30, 2019
नागपूर : सार्वजनिक आरोग्याच्या पूर्व विभागात क्‍युलेक्‍स डासांमुळे होणाऱ्या जपानी मेंदूज्वराची लक्षणे असलेल्या 15 रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र हे रुग्ण जपानी मेंदूज्वराचे आहेत की चंडीपुरा मेंदुज्वराचे आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे आरोग्य विभागाची ही आकडेवारी गोंधळात घालणारी...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे...
डिसेंबर 19, 2018
नागपूर - विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत ३२ जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील २० जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे ५४३ तर ग्रामीण भागात १०३ असे जिल्ह्यात एकूण रुग्ण...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत 32 जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील 20 जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे 543 तर ग्रामीण भागात 103 असे जिल्ह्यात एकूण रुग्ण...
एप्रिल 19, 2018
नाशिक - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल 2018 ला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील 23 योजना मंजूर केल्या असून, नाशिक जिल्ह्यातील सात योजनांमध्ये सिन्नरच्या पास्ते येथील योजना समाविष्ट आहे. पण बुधवारी (ता. 18) पाचव्या दिवशी याच विभागाने राज्यातील वगळलेल्या 119 योजनांत...
एप्रिल 02, 2018
अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे.  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीपीटीसी)अंतर्गत २०१७-१८ या...
जून 06, 2017
वीज पडून दोन तरुण ठार - एक गंभीर नागपूर - विदर्भात काही ठिकाणी आज, सोमवारी दुपारनंतर वादळासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत वीज पडून प्रत्येकी एक युवक ठार, तर दोघे जण जखमी झाले. तसेच विविध ठिकाणी 19 जनावरेही ठार झालीत. भंडारा जिल्ह्यात काही वेळ...
जून 06, 2017
'व्हिजन 2020'चे अपयश - पूर्व विदर्भात अवघ्या पाच महिन्यांत 93 मृत्यू नागपूर - दुर्धर आजारावरचे उपचार शोधण्यात वैद्यकशास्त्र कमालीचे यशस्वी होत आहे. परंतु, मातामृत्यूचा दर घटविण्यात शासन अपयशी ठरत आहे. नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहरात 175 मातामृत्यू झाले असल्याची धक्कादायक...
मे 10, 2017
नागपूर - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मंगळवारी नागपूर विभागातील सुमारे 20 रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. यात नक्षलग्रस्त भागातील वडसा-गडचिरोली नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचा समावेश आहे. नागपूर देशाच्या...
मे 04, 2017
विभागातून ४५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा; नागपूर विद्यापीठात सर्वाधिक प्रवेश क्षमता नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता ११ मे रोजी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेकरिता विदर्भातील ७७ हजार १७१ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत. त्यात नागपूर...
एप्रिल 24, 2017
नागपूर - नागपूर विभागातील नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्हे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अनेकांकडे अद्याप शौचालय नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाने नागपूर विभागातील प्रत्येक शौचालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे...
एप्रिल 19, 2017
आदिवासी भागातील अंगणवाड्यांना अंड्यांचा पुरवठा मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात परसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्यासह आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करणे व आदिवासी कुटुंबांसाठी स्वयंरोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने पुढील दोन वर्षांसाठी...
एप्रिल 11, 2017
बोगस उत्पन्नाचा दाखला - वर्षभरापूर्वीच बदलल्या जातो पत्ता नागपूर - राज्यभरात शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) 2011 पासून प्रवेश देण्यास सुरुवात झाली. मात्र, हा कायदा गरिबांसाठी हितकारक ठरलेला दिसून येत नाही. प्रवेश प्रक्रियेत बोगस कागदपत्रे सादर करून मध्यमवर्गीय व उच्च...
एप्रिल 06, 2017
इग्नुच्या परीक्षांसाठी केंद्रीय विद्यालयाचा वापर नागपूर  - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नु) विविध विभागांतील वार्षिक परीक्षा यापुढे केंद्रीय विद्यालयांच्या परिसरात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यापीठाच्या या निर्णयाने अनेक विद्यार्थ्यांना केंद्र "...
मार्च 22, 2017
नागपूर - विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अध्यक्ष निवडून आला आहे. तर अमरावती येथे कॉंग्रेसने शिवसेनेचा टेकू...
मार्च 21, 2017
नागपूर - अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या, मंगळवारी निवडणूक होत आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा...
मार्च 15, 2017
विदर्भातील ७४ पैकी ३२ जागी भाजपचे सभापती - दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नागपूर - मंगळवारी (ता. १४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा येथील एकूण ७४ पैकी ३२ पंचायत समित्यांवर झेंडा...