एकूण 28 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
ब्रह्मपुरी(चंद्रपूर) : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर विविध ठिकाणी स्थायी निगराणी पथक नेमलेले आहेत. या पथकाच्या माध्यमातून सोमवारी (ता. 7) तालुक्‍यातील गांगलवाडी येथील चेक पोस्टवर तब्बल 5 लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. देलनवाडी...
ऑक्टोबर 07, 2019
नागपूर - निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईत अमरावती, यवतमाळ आणि  चंद्रपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी आठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.  वाहनाची तपासणी करताना मारेगाव आणि सिंदेवाही तालुक्‍यात ही रोकड जप्त केली. कुंभा (यवतमाळ) - यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : पत्नी व तीन महिला नातेवाइकांच्या मदतीने मद्यतस्करीचा प्रयत्न करणारा नागपूरचा पोलिस कर्मचारी परवेज बाळापुरे (32, रा. धरमपेठ बुद्धविहाराजवळ) याला मूल येथून अटक केली आहे. त्याच्यासह शिवली परवेज बाळापुरे, सुनंदा रंगारी, अंकिता मोटघरे व पायल तायवाडे यांनासुद्धा जेरबंद केले आहे....
सप्टेंबर 23, 2019
मूल (चंद्रपूर) : तालुक्‍यात ठिकठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. लाखो रुपयांची अवैध दारू ताब्यात घेतली. येथे नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांच्या धाडसत्राने अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मूल येथील चामोर्शी नाक्‍याजवळ नाकाबंदी करून 450 नग देशी दारू आणि एक वाहन असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा...
ऑगस्ट 29, 2019
भिवापूर (जि.नागपूर) :  दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पोहचविण्यात येत असलेला दारूसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पकडला. ही कारवाई बुधवारी (ता. 28) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नांद-पांजरेपार मार्गावर करण्यात आली. यात देशी दारू भरलेल्या 182 पेट्यांसह एक चारचाकी वाहन असा 12...
ऑगस्ट 20, 2019
नागपूर - शस्त्र परवाना फक्त धमकी मिळाल्यावरच देणे गरजेचे नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यावसायिकाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यावर व्यावसायिकाला दिलासा देत...
ऑगस्ट 13, 2019
चंद्रपूर : एसटीला स्वत:च मागून युवतीने दुचाकीने धडक दिली. त्यानंतर आईसह आगारात जाऊन धुडगूस घातला. या मायलेकीच्या तांडवामुळे कर्मचारी वैतागून गेले आणि शेवटी त्यांनी कामबंद केले. त्यामुळे बससेवा ठप्प झाली. चंद्रपूर-नागपूर मार्गावर आणि आगारात बसच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या. शेवटी...
ऑगस्ट 08, 2019
नागपूर : चापट मारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेस या आरोपातून निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे याच आरोपाखाली संबंधित महिलेस कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील...
जुलै 28, 2019
टाकळघाट (जि.नागपूर ) ः जनतेच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर एमआयडीसी बुटिबोरी पोलिसांनी अटक केली. आशीष बबन जीवतोडे (वय 30, झरी मंगरूळ, ता. चिमूर, ह. मु. सातगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. वृत्त असे की, बुटीबोरी एमआयडीसी पोलिस हद्दीतील सुकळी...
जुलै 23, 2019
नागपूर : अजनीतील कुख्यात माया गॅंगचा म्होरक्‍या सुमित चिंतलवार याला दोन साथिदारांसह अटक केली. त्याच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि 9 बुलेट्‌स जप्त केल्या. उपराजधानीत पुन्हा या टोळीने थैमान घालू नये म्हणून मोक्‍का कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍...
जून 28, 2019
नागपूर : वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची वर्दी घालून भरदिवसा रस्त्यावर "वसुली' करताना तोतया पोलिस कर्मचारी दिलीप उद्धवराव टापरे (32, रा. गाडगेबाबानगर) याला लकडगंज पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी गंगा-जमुनासमोर केली. दिलीप हा मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील रहिवासी असून,...
जून 19, 2019
नागपूर : पोलिस वर्दीतच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करणारा वाहतूक शाखेचा पोलिस शिपाई सचिन विनायक हांडे यास शहर पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सहपोलिस आयुक्‍त रवींद्र कदम यांनी आज बडतर्फीचे आदेश काढले. 9 जून रोजी सकाळी पाचच्या सुमारास सचिन हांडे आणि प्रणय...
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा...
जून 10, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) : दारूतस्करीत एका पोलिस शिपायाला अटक करण्यात आली. तर, त्याचा दुसरा साथीदार हा मोठ्या अधिकाऱ्याचा पुतण्या असल्याचे समजते. या दोघांकडून चारचाकी वाहनासह नऊ लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरोरा पोलिसांनी ही कारवाई रविवारी (ता. 9) सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नंदोरी टोलनाक्...
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत....
एप्रिल 28, 2019
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर...
ऑगस्ट 23, 2018
टाकलघाट/ बुटीबोरी  : नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका कारमधून बुटीबोरी पोलिसांनी 70 लाख रुपये नगदी जप्त केले. ही कारवाई बुटीबोरीपासून 3 किमी अंतरावरील पोलिस चेक नाक्‍यावर दुपारी 1 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या रकमेवर चंद्रपूर येथील चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी दावा केला आहे. या प्रकरणी...
जुलै 31, 2018
नागपूर : नागपूरमध्ये अनेक वर्षे कार्य केलेले डॉ. भूषणकुमार उपाध्याय बुधवारी पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. नागपूरची खडान्‌खडा माहिती असल्याने त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  बिहार येथील डॉ. उपाध्याय यांची 1989 मध्ये भारतीय पोलिस सेवेत महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड...
एप्रिल 02, 2018
अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे.  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीपीटीसी)अंतर्गत २०१७-१८ या...
मार्च 07, 2018
मुंबई - राज्यात वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात 132 पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.  या संदर्भात गृह विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या 132 पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रॅंचाईजी...