एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
वरोरा (चंद्रपूर) : शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांना घेऊन रत्नमाला चौकात गुरुवारी (ता.19) कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर टायर जाळून वाहतूक रोखून धरली. त्यामुळे येथे तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदोलनामुळे चंद्रपूर-नागपूर...
सप्टेंबर 08, 2019
गडचिरोली : "नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली' प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता आता अनेकांच्या ओठावर येत आहे. मागील महिनाभरापासून पावसाने जणू जिल्ह्यात मुक्‍कामच ठोकला आहे. त्यामुळे पूर्वी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे नागरिक आता त्याच्या जाण्याची...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे 18 मार्गांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गोंदियातही मुसळधार झाला. पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात...
सप्टेंबर 03, 2019
गडचिरोली : नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या समन्वयाअभावी गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल कॉलेजला बंद करण्याची पाळी विद्यापीठ प्रशासनावर आली आहे. मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला देण्यात नागपूर विद्यापीठ कुचराई करीत असल्याने ही समस्या उद्‌भवल्याची ओरड केली जात आहे. केंद्र...
जुलै 29, 2019
नागपूर : गेल्या चार दिवसांपासून विदर्भात दमदार पावसाने प्रवेश केला आहे. गेल्या 24 तासांत अमरावती जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून धारणी तालुक्‍यातील सुमारे 40 गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहाटे एक ते दीड तास पडलेल्या पावसाने बल्लारपूर-अहेरी मार्गावर असलेल्या...
जून 17, 2019
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एसटी महामंडळ प्रशासन श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेकरिता सज्ज झाले आहे. नियमित फेऱ्याव्यतिरिक्त 3 हजार 724 अतिरिक्त बसेसचा ताफा भाविकांच्या सेवेत...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या निकषानुसार...
डिसेंबर 19, 2018
नागपूर - विदर्भात स्क्रब टायफसचा तीन महिने प्रादुर्भाव होता. अवघ्या तीन महिन्यांत ३२ जण स्क्रब टायफसने दगावले. तर स्वाइन फ्लूदेखील २० जण दगावले आहेत. मात्र, डेंगीचा प्रकोप यावर्षी चांगलाच वाढला आहे. नागपूर शहरात डेंगीचे ५४३ तर ग्रामीण भागात १०३ असे जिल्ह्यात एकूण रुग्ण...
डिसेंबर 01, 2018
शेतकरी अपघात विम्याचे तीनतेरा! नागपूर : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने शेतकरी विमा योजना सुरू केली. गेल्या दोन वर्षांत प्रशासनाकडे आलेल्या अर्जापैकी निम्म्या लोकांनाही याचा लाभ मिळाला नाही. मंजूरपेक्षा प्रलंबित अर्जांची संख्या दुप्पट आहे. सरकारकडून या...
ऑक्टोबर 02, 2018
विदर्भात डेंगीत नागपूर जिल्हा टॉपवर नागपूर : स्क्रब टायफसचे 156 रुग्ण आढळले असून यातील 18 जण दगावले आहेत. सध्या स्क्रब काहीसा थांबला आहे. मात्र, डेंगीने कहर केला आहे. उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात अवघ्या आठ दिवसांत 45 डेंगीग्रस्तांची नोंद झाली. तर शहरात आतापर्यंत...
मे 21, 2018
नागपूर  - प्रत्येकाला शुद्ध पाणी दिल्याचा प्रशासनाचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेतील तपासणीतून फोल ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील 10 टक्के पाणी दूषित असल्याचे तपासणीत आढळले. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा उद्रेक होऊ नये म्हणून दूषित पाण्यावर वेळीच उपाययोजनेसाठी...
जुलै 17, 2017
मुंबई - अधिकृत रेल्वे प्रवाशाचा अन्य काही कारणांनी अपघाती मृत्यू झाला, तर नुकसानभरपाईची जबाबदारी रेल्वेची आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अपघातग्रस्ताला साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश नुकतेच रेल्वेला दिले.  धावत्या रेल्वेगाडीत चढताना अपघात झाल्यामुळे एक पाय कायमचा अधू...
जुलै 11, 2017
नागपूर - उमेदवारांच्या तीव्र रोषानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने रविवारी झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी केंद्रावरील पेपर ऐनवेळी रद्द केला. पेपरफुटीसह संपूर्ण प्रक्रियाच ‘सेट’ असल्याची शंका व्यक्त करीत विविध भागातील उमेदवारांनी राज्यभरातील पेपर  रद्द करून ऑनलाइन...
जून 02, 2017
नागपूर - जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक उत्पन्नाचे स्रोत बंद होणार असले तरी मनोरंजनातून मात्र महापालिकांचे पैसे वसूल होणार आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याचे तसेच करमणूक कर आकारण्याचे जिल्हा प्रशासनाचे अधिकार आता महापालिका, नगरपालिकांना मिळणार...
मे 19, 2017
नागपूर स्थानकाला अस्वच्छतेचा विळखा - वर्धा, बल्लारशाची मुसंडी नागपूर - रेल्वे मंत्रालयामार्फत त्रयस्त संस्थेतर्फे करण्यात आलेल्या स्वच्छता ऑडिटमध्ये नागपूर रेल्वेस्थानक 237 व्या स्थानावर राहिले. प्रवेशद्वार चकचकीत आणि परिसरातील अस्वच्छता पाहता "उपर से...
फेब्रुवारी 10, 2017
नागपूर : सरकारी जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने गुरुवारी (ता. 9) चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, वरोऱ्याचे तहसीलदार, चंद्रपूर जि. प.चे...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची, तर त्यानंतर पुणे महानगरपालिका...