एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर :विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिवसेनेने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले. परंतु, राज्यातील पर्यावरणाबाबत उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांत नाराजीचा सूर आहे. राज्यातील 18 शहरे प्रदूषित असून, जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्तीबाबत कुठल्याही...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणघाट (वर्धा) :  ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्‍यात सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ, असे आश्‍वासन...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : भाजपची पहिली यादी जाहीर होताच विदर्भात इच्छुकांसह शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी यादीवर आक्षेप घेत बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. विशेषतः पहिल्या यादीत सुधाकर कोहळे व राजू तोडसाम या दोन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 9...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून...
एप्रिल 10, 2018
मुंबई -  निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण...
डिसेंबर 30, 2017
गडचिरोली - भाजप सोशल मिडीया सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक अमोल कोंडबत्तुलवार यांचा आज (शनिवार) पहाटे कार अपघातात मृत्यू झाला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भुयार जवळ आज पहाटे हा अपघात झाला. कोंडबत्तुलवार यांच्या कारला (एमएच...
मे 27, 2017
नागपूर - अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली. नागभीड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी कॉंग्रेसचे नारायण रंदये यांचा पराभव केला....
मे 27, 2017
नागपूर - अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली. नागभीड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी कॉंग्रेसचे नारायण रंदये यांचा पराभव केला....
मे 02, 2017
नागपूर - स्वतंत्र विदर्भाकरिता निवडणूकपूर्व मतांचा जोगवा मागून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या भूमिकेविरुद्ध विदर्भवाद्यांनी आज, सोमवारी महाराष्ट्रदिनी "काळा दिन' पाळला. विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन करून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. काळे झेंडे फडकविण्यात आले. यवतमाळ...
मार्च 22, 2017
नागपूर - विदर्भातील सहा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली आणि वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने अध्यक्ष निवडून आला आहे. तर अमरावती येथे कॉंग्रेसने शिवसेनेचा टेकू...
मार्च 21, 2017
नागपूर - अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उद्या, मंगळवारी निवडणूक होत आहे. वर्धा आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा...
मार्च 15, 2017
विदर्भातील ७४ पैकी ३२ जागी भाजपचे सभापती - दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नागपूर - मंगळवारी (ता. १४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा येथील एकूण ७४ पैकी ३२ पंचायत समित्यांवर झेंडा...
फेब्रुवारी 17, 2017
नागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान तुरळक घटना वगळता शांततेत पार पडले. जिल्हा परिषदेच्या 256 गटांसाठी व 512 गणांसाठी आज मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी, तर चंद्रपूर जिल्ह्यात एका ठिकाणी मारहाणीच्या घटना झाल्यात. गडचिरोली...