एकूण 30 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे केलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. यानिमित्ताने मेळघाटातील जैवविविधतेचे पुरावे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या शुष्क पानगळी वनांमध्ये आर्द्र वनांचा प्रकार केवळ...
ऑगस्ट 06, 2019
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल हाउसफुल्ल झाल्याने आपसातील संघर्ष टाळण्यासाठी येथील काही वाघांना इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येणार आहे. वाघांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिल्या आहेत....
जुलै 11, 2019
नागपूर : शहरातील युवा नेते विशाल विलास मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली. विशाल मुत्तेमवार यांनी यापूर्वी प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिवपद भूषविले आहे. सध्या ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रसार-प्रसिद्धी समितीचे सदस्य (मीडिया...
जुलै 09, 2019
पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यातील पवनी व नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, भिवापूर येथील वन्यक्षेत्र मिळून उमरेड-पवनी-कऱ्हांडला या अभयारण्याची निर्मिती 2013मध्ये करण्यात आली. या अभयारण्यातील जय, जयचंद हे जानदार वाघ अचानक बेपत्ता झाले. याच वर्षी येथील चार्जर आणि राही या दोन वाघांना...
जुलै 01, 2019
नागपूर  : हवामान विभागाने यंदा विदर्भासह संपूर्ण देशात सरासरी पावसाची शक्‍यता वर्तविली असली तरी, आतापर्यंत मॉन्सूनने वैदर्भींची घोर निराशा केली आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर काल, रविवारी अखेरच्या दिवशी रात्री दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांतील...
मे 17, 2019
नागपूर : सध्या भीषण पाणीसंकटाचा सामना करीत असलेल्या विदर्भात यंदा मॉन्सूनचे आगमन 15 जूननंतर होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर साधारण दहा ते बारा...
एप्रिल 30, 2019
मारेगाव (जि. यवतमाळ) : नवदाम्पत्यासह चंद्रपूर येथे महाकालीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला परतताना भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात नववधूसह तिघांचा मृत्यू झाला; तर एक मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
डिसेंबर 19, 2018
अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पेथाई वादळ शमल्यानंतर बदललेली वाऱ्याची दिशा पूर्ववत होऊन वातावरणात कमालीचा गारठा वाढला. विदर्भात नागपूर जिल्ह्यात आज, बुधवारी किमान तापमानाची सर्वांत कमी 9.6 अंश सेल्सिअस नोंद झाली. उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून थंड वारे...
जुलै 31, 2018
नागपूर : नागपूरमध्ये अनेक वर्षे कार्य केलेले डॉ. भूषणकुमार उपाध्याय बुधवारी पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. नागपूरची खडान्‌खडा माहिती असल्याने त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  बिहार येथील डॉ. उपाध्याय यांची 1989 मध्ये भारतीय पोलिस सेवेत महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
मे 18, 2018
चंद्रपूर - केंद्रीय विदेश मंत्रालयाने डाक विभागाच्या माध्यमातून चंद्रपुरात भारतीय पारपत्राकरिता (इंडियन पासपोर्ट) सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.  जिल्ह्यातील नागरिकांना भारतीय पारपत्राकरिता नागपूर...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
एप्रिल 18, 2018
नागपूर - गेल्या काही दिवसांपासून विदर्भात वादळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्यानंतर आता उन्हाची तीव्र लाट आली आहे. मंगळवारी विदर्भात बुलडाण्याचा अपवाद वगळता सर्वच शहरांमध्ये तापमानात वाढ झाली. नागपुरात कमाल तापमानाने या मोसमातील उच्चांक गाठला, तर चंद्रपुरात संपूर्ण राज्य तसेच मध्य...
मार्च 22, 2018
नागपूर - विदर्भात तापमानाचा भडका पुन्हा उडाला असून, अनेक शहरांमध्ये पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. नागपुरात कमाल तापमानाने बुधवारी मोसमातील 39.1 अंशांचा नवा उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.  उत्तर भारताकडून...
मार्च 15, 2018
नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा वाढत असून, मार्च महिन्यातच तापमानाने अनेक शहरांमध्ये चाळिशी गाठली आहे. बुधवारी सर्वाधिक 40.1 अंश तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. चंद्रपूर आणि वर्धा येथेही या मोसमातील आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आली आहे....
जानेवारी 04, 2018
नागपूर - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर या घटनेची ठिणगी महाराष्ट्रासह प्रामुख्याने नागपुरात पडली. नागपूर बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून, रस्त्यावर उतरून जणू नाकाबंदी केली. सकाळी साडेअकरानंतर कडकडीत बंदला सुरुवात झाली. इंदोरा आणि...
नोव्हेंबर 24, 2017
इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन...
ऑगस्ट 18, 2017
मागील काही भागांपर्यंत आपण ईशान्य भारतातील “जी आय” प्राप्त केलेल्या मिरच्यांच्या यशोगाथा पाहिल्या. तिखटपणा, त्यांचा आकार आदी वैशिष्ट्यांनी त्यांना “जी आय” मिळवून दिला. त्यातून देश-परदेशातील बाजारपेठ खुली करून दिली. पन्नास ते ५५ रुपये प्रति किलो दराने जपानसारख्या देशात या भारतीय मिरच्यांनी आपली जागा...