एकूण 41 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑगस्ट 18, 2019
भद्रावती(चंद्रपूर ) : राज्यातील खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यावरण शिक्षण या विषयाच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता आणि त्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील एक दशकापासून ऐरणीवर आहे. या पदांसाठी आवश्‍यक कार्यभार, बिंदूनामावली व संचमान्यता असताना देखिल...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : सन 1956 मध्ये विदर्भाचा आठ जिल्ह्यांचा प्रदेश मध्य प्रांतातून काढून द्विभाषिक मुंबई राज्याला जोडण्यात आला. पुढे 1960 मध्ये द्वैभाषिक राज्याचे विघटन करण्यात येऊन विदर्भासह संपूर्ण मराठी प्रदेशाचे नवे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. उर्वरित भाग जोडून गुजरात राज्याची निर्मिती...
ऑगस्ट 08, 2019
नागपूर : चापट मारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेस या आरोपातून निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे याच आरोपाखाली संबंधित महिलेस कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील...
एप्रिल 15, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदानाच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सात हजार 787 बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाताना आठ हजार 787, तर येताना आठ हजार 723 बस लागणार आहेत. अमरावती 72, अकोला 312, यवतमाळ 249,...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या शहरातील प्रत्येकी दहा व्यक्तींपैकी नऊ जण प्रदूषित हवेमुळे बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. ...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली असून, आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मंजुरी दिल्याचे सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्री राजकुमार...
जुलै 31, 2018
नागपूर : नागपूरमध्ये अनेक वर्षे कार्य केलेले डॉ. भूषणकुमार उपाध्याय बुधवारी पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. नागपूरची खडान्‌खडा माहिती असल्याने त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  बिहार येथील डॉ. उपाध्याय यांची 1989 मध्ये भारतीय पोलिस सेवेत महाराष्ट्र कॅडरमध्ये निवड...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
मे 11, 2018
पुणे (प्रतिनिधी) : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४६.० अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान...
मे 08, 2018
पुणे - राज्यात उन्हाचा चटका कायम असून, पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. पुण्यात आकाश मुख्यत- निरभ्र राहणार आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात...
एप्रिल 07, 2018
मुंबई - प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत 50 ठिकाणी; तर राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. ट्रॅफिक सिग्नल, बस आणि रेल्वे स्थानके, टोल नाके, वाहनतळ, पेट्रोल पंप, बांधकाम सुरू असलेली ठिकाणे, बाजारपेठा आदी ठिकाणी...
मार्च 07, 2018
मुंबई - राज्यात वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात 132 पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.  या संदर्भात गृह विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या 132 पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रॅंचाईजी...
सप्टेंबर 24, 2017
नागपूर - चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकिलांच्या नियुक्‍त्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता. २१) फेटाळून लावली. नियुक्तीसंदर्भातील सुधारित नियमांनुसार प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा अभिप्राय...
ऑगस्ट 31, 2017
नागपूर - चंद्रपूर महापालिकेने कचरा उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटाशी संबंधित संपूर्ण दस्तऐवज सादर करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आयुक्तांना दिला.  घनश्‍याम संभाजी वासेकर आणि इतर काही जणांनी ही जनहित याचिका दाखल केली. महापालिकेने नागरिकांच्या...
ऑगस्ट 20, 2017
पुणे, नागपूर : गेले सुमारे महिनाभर रुसलेल्या पावसाने राज्याच्या अनेक भागांत शनिवारी पुनरागमन केले. आजही (रविवार) पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भात पावसाने शुक्रवारी रात्री धुवाधार बॅटिंग केली. सुमारे तीन तास पाऊस कोसळल्याने यंदाच्या...
जुलै 18, 2017
अलिबागः रायगड जिल्ह्यात मागिल दोन महिन्यांपासून कर्जत, खोपोली, पाली, माणगाव, पोलादपूर आदी पोलिस ठाणे हद्दीत हातचलाखी करून नागरिकांचे सोन्याचे दागिने पळविणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्य टोळीला रायगड गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी आज (मंगळवार)...