एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर :विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व शिवसेनेने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले. परंतु, राज्यातील पर्यावरणाबाबत उभय पक्षांच्या जाहीरनाम्यात दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांत नाराजीचा सूर आहे. राज्यातील 18 शहरे प्रदूषित असून, जाहीरनाम्यात प्रदूषणमुक्तीबाबत कुठल्याही...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणघाट (वर्धा) :  ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्‍यात सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ, असे आश्‍वासन...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई - शासनाच्या विविध योजनांद्वारे गावांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या गावे, व्यक्ति व संस्थांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली असून यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा या गावास पाच लाख रुपयांचा प्रथम...
जुलै 28, 2019
नागपूर : राज्यात भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्र्यांच्या शहरातील भाजपच्या नेत्यांचाही दर्जा उंचावला आहे. नागपूरमधील एका आमदारासह चार पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला आहे. नुकतीच नगरसेवक अविनाश ठाकरे यांची ओबीसी महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. ओबीसी मंत्रालय झाल्याने या...
जुलै 11, 2019
नागपूर : शहरातील युवा नेते विशाल विलास मुत्तेमवार यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी यांची नियुक्ती करण्यात आली. विशाल मुत्तेमवार यांनी यापूर्वी प्रदेश युवक कॉंग्रेसचे महासचिवपद भूषविले आहे. सध्या ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रसार-प्रसिद्धी समितीचे सदस्य (मीडिया...
जून 28, 2019
नागपूर  : बुटीबोरी येथील व्यंकटेश असेट मल्टिप्लायर व व्यंकटेश असेट मॅक्‍झिमायसर या दोन कंपन्यांना भूखंड खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने नुकसानभरपाईपोटी 50 हजार रुपये व तक्रारीच्या खर्चासाठी 5 हजार रुपये दंड ठोठावला. या आदेशाची अंमलबजावणी...
जून 20, 2019
नागपूर : राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. काही वर्षांत वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्यक्षेत्र कमी झाले. त्याचा सर्वाधिक फटका विदर्भातील चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांना बसत आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गेल्या साडेपाच महिन्यांत राज्यात वाघ आणि बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
जानेवारी 17, 2019
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील पेटीकोट आणि शॉर्ट पॅन्टला शिवलेल्या खिशांमधून दारूच्या बाटल्या लपवून घेऊन जाणाऱ्या चार महिला तस्करांना गुरुवारी नागपूर...
मे 25, 2018
चंद्रपूर - शासनाच्या कृषिपूरक धोरणामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात दुग्धोत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना उचित मूल्यावर दूधविक्री करता यावी, याकरिता मदर डेअरीने नवीन दूधसंकलन केंद्रे सुरू करण्याची सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मदर डेअरीच्या आढावा सभेत दिली.  यासंदर्भातील सभा नुकतीच...
मे 18, 2018
अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता...
मे 15, 2018
नागपूर - सार्वजनिक आरोग्य विभागात औषध खरेदीत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. परंतु, ज्या एजन्सीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना महिन्याचे वेतन अदा केले जाते, त्या एजन्सीला आरोग्य विभागाकडून वारंवार दुबार देयके मंजूर करण्याचा  प्रकार पुढे  आला आहे. यावरून कंत्राटी...
मे 03, 2018
विकासकामे प्रभावित - १३४ कोटींपैकी फक्त ६० कोटींचा निधी मिळाला  नागपूर - पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला गेल्या दोन वर्षांत १३४ कोटी निधीपैकी फक्त ५९ कोटी ६४ लाखांचा निधी मिळाला. राज्य सरकारच्या ३० टक्के निधी कपातीच्या निर्णयाचा फटका...
एप्रिल 02, 2018
अहेरी - तालुक्‍यापासून २२ किमीवर असलेल्या अतिदुर्गम व संवेदनशील भागात वसलेल्या तुमीरकसा गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून वीज पोहोचली आहे. यामुळे गाव प्रकाशमय झाले आहे.  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीपीटीसी)अंतर्गत २०१७-१८ या...
मार्च 29, 2018
पुणे  - ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास चार हजार...
नोव्हेंबर 24, 2017
इगतपुरी (नाशिक): अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली व माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी, आमदार संतोष टारपे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवन...
नोव्हेंबर 09, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (घाटी) राज्य शासनाकडून कायम दुजाभाव होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. सोमवारी (ता. सहा) मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तो प्रकर्षाने दिसून आला. राज्य योजनेंतर्गत खरेदीसाठी ८३ लाख ७६ हजार ५३९ रुपयांच्या २९ यंत्रांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता...
सप्टेंबर 10, 2017
चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यात एक छोटंसं गाव आहे मौजा चिंधीमाल. या गावाचं वेगळेपण खरोखरच आगळं आहे. या गावातले ७०-८० टक्के लोक आपली गुजराण भिकेवर करतात. गावातली दोन-तीन महिन्यांची कामं संपली, की त्यांची भिकेसाठी वणवण सुरू होते. ‘ज्यांना काम करायचं नाही, तेच भीक मागतात, आळशी असतात’ असं सरसकट विधान या...