एकूण 136 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूसाठी पोषक आहे. मध्य प्रदेशातील 45 रुग्णांसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये 385 स्वाइन बाधितांची नोंद झाली असून, यातील 44 जण दगावले आहेत. विशेष असे की, सर्वाधिक मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहेत. स्वाइन फ्लूसह इतर संसर्गजन्य आजारासाठी...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : स्वाइन फ्लूचे नागपूरस पूर्व विदर्भात थैमान सुरू असतानाच शहरात डेंगीच्या 209 रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर ग्रामीण भागातही 35 जणांना डेंगी असल्याचे पुढे आले आहे. मात्र, शहरात एकही व्यक्ती डेंगीने दगावला नसल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे....
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणघाट (वर्धा) :  ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्‍यात सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ, असे आश्‍वासन...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : रावणदहन आणि विधानसभेच्या निवडणुकीचा संबंध काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू शकतो. मात्र, रावणाची निर्मिती करणाऱ्या एका कलावंताला याचा फटका बसल्याने निश्‍चितच संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. यंदा आपल्याला उमेदवारी मिळणारच, या विश्‍वासाने अनेकांनी प्रचारासाठी रावणदहनाच्या...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : भाजपची पहिली यादी जाहीर होताच विदर्भात इच्छुकांसह शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेकांनी यादीवर आक्षेप घेत बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. विशेषतः पहिल्या यादीत सुधाकर कोहळे व राजू तोडसाम या दोन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : वंचित बहुजन आघाडीने आज सोमवारी आपली 120 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यात 44 उमेदवार विदर्भातील आहेत. मात्र, या यादीनुसार वणीतून वंचितची तिकीट मिळालेले डॉ. महेंद्र अमरचंद लोढा यांनी आपण वंचितकडे तिकीट मागितले नसताना त्यांनी दिलेच कसे, अशी विचारणा केल्याने या यादीबाबतच संशय...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : परतीचे वेध लागलेला मॉन्सून विदर्भातून निरोप घेण्यापूर्वी शेवटचा जोरदार तडाखा देण्याची दाट शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. गेल्या एक-दीड...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे 18 मार्गांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गोंदियातही मुसळधार झाला. पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे केलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. यानिमित्ताने मेळघाटातील जैवविविधतेचे पुरावे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या शुष्क पानगळी वनांमध्ये आर्द्र वनांचा प्रकार केवळ...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विदर्भात कारच्या विक्रीत तब्बल 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. आजपर्यंत विदर्भातील एकूण 15 डीलरशिप बंद झाल्याने 500 पेक्षा अधिक लोकांचा रोजगार हिरावल्या गेला. वाहन उद्योगासह सुट्या भागांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संकट ओढावले आहे. येणाऱ्या काळात...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर : कोराडी वीज प्रकल्पात नव्या दोन संचांच्या उभारणीचा प्रस्ताव येताच नागपूरकरांकडून विरोध सुरू झाला. विरोध थोपविण्यासाठी जुन्या संचांच्या बदल्यातच नवे संच उभे राहतील, असा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात यापूर्वीच कोराडीतील संच क्रमांक 1 ते 4 ऐवजी संच क्रमांक 8 ते 10...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः दोन वर्षे उसंत दिल्यानंतर पूर्व विदर्भात पुन्हा जपानी मेंदूज्वराने डोकं वर काढलं आहे. सहा जिल्ह्यांमध्ये मागील सहा महिन्यांत 29 रुग्ण आढळले आहेत. यात पूर्व विदर्भातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष असे की, हे सारे रुग्ण अवघ्या दोन महिन्यांत आढळले असल्याने आरोग्य विभागात खळबळ...
ऑगस्ट 13, 2019
यवतमाळ : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 16 लाख 40 हजार थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे 262 कोटींची थकबाकी असून, ती वसूल करण्याचे आदेश परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकांनी दिले आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर : सन 1956 मध्ये विदर्भाचा आठ जिल्ह्यांचा प्रदेश मध्य प्रांतातून काढून द्विभाषिक मुंबई राज्याला जोडण्यात आला. पुढे 1960 मध्ये द्वैभाषिक राज्याचे विघटन करण्यात येऊन विदर्भासह संपूर्ण मराठी प्रदेशाचे नवे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. उर्वरित भाग जोडून गुजरात राज्याची निर्मिती...
ऑगस्ट 01, 2019
नागपूर : अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मोठा खंड पडल्यानंतर यंदा पाऊस सरासरी गाठेल की नाही, याबाबत शंका होती. हवामान विभागाला दोष देण्यात येत होता. मात्र, आठवडाभराच्या दमदार पावसाने नागपूर जिल्ह्यासह विदर्भातही सरासरी गाठली आहे. शहरात...
जुलै 31, 2019
नागपूर  : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मुक्‍कामी असलेल्या वरुणराजाने मंगळवारी शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधार पावसाने शहर अक्षरश: पाणी पाणी झाले. पावसामुळे नागपूरकर तर सुखावलेच, शिवाय बळीराजाच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. शहरात रात्री साडेआठपर्यंतच्या...
जुलै 30, 2019
नागपूर : सुमारे महिनाभर डोळे वटारलेला वरुणराजा पुन्हा मेहेरबान झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून विदर्भात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसाने गडचिरोलीतील शेकडो गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. दुसरीकडे...