एकूण 53 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर : गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला पाण्याने वेढल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.  भंडारा जिल्ह्यात...
जुलै 13, 2019
नागपूर - वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत १२ वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाच, अमरावती तीन तर नागपुरात दोन वाघ दगावले. यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांत प्रत्येकी एका वाघाचा...
जून 14, 2019
मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच मेहबुब शेख तर कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जिल्हा प्रभारींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या प्रभारीपदी अनिल पतंगे, यवतमाळ...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली -  सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे....
एप्रिल 27, 2019
मुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत...
मार्च 28, 2019
पुणे - राज्यातील 30 पैकी 13 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याचे निरीक्षण हवामान खात्याने बुधवारी (ता. 27) नोंदले. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, येत्या शनिवारी...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत:...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - राज्यातील विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, चंद्रपूर, नागपूर व सोलापूर शहरांतील वायू प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे या शहरातील प्रत्येकी दहा व्यक्तींपैकी नऊ जण प्रदूषित हवेमुळे बाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. ...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली असून, आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मंजुरी दिल्याचे सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्री राजकुमार...
सप्टेंबर 19, 2018
नागपूर - राज्यातील महानिर्मितीच्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये अगदी दोन-चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. त्याचा काटकसरीने उपयोग करीत विजेची गरज भागविण्याची कसरत सुरू आहे. कोळशाचा वेळेत पुरवठा झाला नाही तर ऐन सणासुदीत राज्यात भारनीयमनाची वेळ येऊ शकते. महानिर्मितीच्या औष्णिक...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जुलै 24, 2018
नागपूर - महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत तेरा वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या दीड वर्षात राज्याने तब्बल ३४ वाघ गमावले आहेत. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत वाघांचा मृत्यू होण्याचा आकडा घसरला, ही राज्यासाठी कौतुकाची बाब आहे. परंतु, भविष्यात वाघांचा मृत्यू होऊ नये...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
मे 11, 2018
पुणे (प्रतिनिधी) : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४६.० अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान...