एकूण 280 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : परतीचे वेध लागलेला मॉन्सून विदर्भातून निरोप घेण्यापूर्वी शेवटचा जोरदार तडाखा देण्याची दाट शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तसा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. गेल्या एक-दीड...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. हे दुर्दैवी शेतकरी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव काळे (ता. नेर) येथील शेतकरी रामहरी शिनगारे (वय 67) यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या...
सप्टेंबर 08, 2019
गडचिरोली : "नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली' प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता आता अनेकांच्या ओठावर येत आहे. मागील महिनाभरापासून पावसाने जणू जिल्ह्यात मुक्‍कामच ठोकला आहे. त्यामुळे पूर्वी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे नागरिक आता त्याच्या जाण्याची...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे 18 मार्गांची वाहतूक प्रभावित झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गोंदियातही मुसळधार झाला. पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः विदर्भातील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे केलेल्या सर्वेक्षणात संशोधकांना सापाची एक नवीन प्रजाती शोधून काढली. यानिमित्ताने मेळघाटातील जैवविविधतेचे पुरावे पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. महाराष्ट्रातील सातपुड्याच्या शुष्क पानगळी वनांमध्ये आर्द्र वनांचा प्रकार केवळ...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई - शासनाच्या विविध योजनांद्वारे गावांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या गावे, व्यक्ति व संस्थांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केली असून यवतमाळ जिल्ह्यातील मौजे कोठोडा या गावास पाच लाख रुपयांचा प्रथम...
सप्टेंबर 03, 2019
गडचिरोली : नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या समन्वयाअभावी गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल कॉलेजला बंद करण्याची पाळी विद्यापीठ प्रशासनावर आली आहे. मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला देण्यात नागपूर विद्यापीठ कुचराई करीत असल्याने ही समस्या उद्‌भवल्याची ओरड केली जात आहे. केंद्र...
ऑगस्ट 29, 2019
भिवापूर (जि.नागपूर) :  दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पोहचविण्यात येत असलेला दारूसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पकडला. ही कारवाई बुधवारी (ता. 28) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नांद-पांजरेपार मार्गावर करण्यात आली. यात देशी दारू भरलेल्या 182 पेट्यांसह एक चारचाकी वाहन असा 12...
ऑगस्ट 27, 2019
वरोरा (जि. चंद्रपूर) : झूम कार ऍपद्वारे वाहन बूक करायचे. चालक नसल्याची संधी साधून त्या वाहनाचा वापर दारूतस्करीसाठी करायचा. हा प्रकार नागपुरातील काही युवकांकडून सुरू होता. मात्र, वरोरा पोलिसांनी मंगळवारी त्या युवकांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी पाच युवकांकडून 20 लाखांचा दारूसाठा जप्त केला....
ऑगस्ट 26, 2019
नागपूर  : सायंकाळ होत आली की त्यांच्या हृदयाची धडधड वाढते...आपली कच्चीबच्ची घेऊन त्या घरात बंदिस्त होतात...भांडणाला आज काय नवीन कारण, या विचाराने त्यांचे अंग घामाघूम होते...रात्र झाली की बहुतांश घरातून भांडणाचे, रडण्याचे आवाज...हे ऐकले की अंगावर अक्षरश: काटा उभा राहायचा...कर्ता पुरुष...
ऑगस्ट 24, 2019
नंदोरी (वर्धा) : एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या वर्षीही सरल प्रणालीत सारखी असायला पाहिजे; परंतु सध्या सरल प्रणालीत तफावत दिसून येत आहे. मग हे विद्यार्थी गेले कुठे, हे शोधण्यासाठी शिक्षण विभागाने "मिशन झिरो ड्रॉप बॉक्‍स' योजना सुरू केली आहे. या माध्यमातून ही...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 9...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे विदर्भात कारच्या विक्रीत तब्बल 50 टक्‍क्‍यांनी घट झाली. आजपर्यंत विदर्भातील एकूण 15 डीलरशिप बंद झाल्याने 500 पेक्षा अधिक लोकांचा रोजगार हिरावल्या गेला. वाहन उद्योगासह सुट्या भागांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर संकट ओढावले आहे. येणाऱ्या काळात...
ऑगस्ट 20, 2019
समुद्रपूर, (वर्धा) : नागपूर-चंद्रपूर महमार्गावरील आजदा शिवारातील मारोती मंदिरालगतच्या कालव्यात भरधाव ट्रक शिरला. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. एक मृतदेह पोलिसांच्या हाती आला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या ट्रकमध्ये बांधकाम...
ऑगस्ट 20, 2019
वाडी ( नागपूर) ः देशभरातील आयुधनिर्माणी कारखान्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याविरोधात आयुधनिर्माणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटना एकवटल्या असून त्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. आज, मंगळवारपासून आंदोलनाला सुरवात झाली. नागपूर नजीकच्या वाडी...
ऑगस्ट 20, 2019
नागपूर - शस्त्र परवाना फक्त धमकी मिळाल्यावरच देणे गरजेचे नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यावसायिकाचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानतर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यावर व्यावसायिकाला दिलासा देत...
ऑगस्ट 18, 2019
भिवापूर (जि.नागपूर) :  दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथे दारू घेऊन जात असलेले वाहन भिवापूर पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवारी पहाटेच्या सुमारास उमरेड-भिसी मार्गावर सालेभट्टी फाटा येथे करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींसह चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात...
ऑगस्ट 18, 2019
भद्रावती(चंद्रपूर ) : राज्यातील खासगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यावरण शिक्षण या विषयाच्या शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता आणि त्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील एक दशकापासून ऐरणीवर आहे. या पदांसाठी आवश्‍यक कार्यभार, बिंदूनामावली व संचमान्यता असताना देखिल...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर: ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात श्रमिकांना संघटित करून 31 ऑक्‍टोबर 1920 राजी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) ची स्थापना करण्यात आली. शतकीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी 31 ऑक्‍टोबरला आयटकतर्फे मुंबईत शासनाच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी मोर्चा...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर : कोराडी वीज प्रकल्पात नव्या दोन संचांच्या उभारणीचा प्रस्ताव येताच नागपूरकरांकडून विरोध सुरू झाला. विरोध थोपविण्यासाठी जुन्या संचांच्या बदल्यातच नवे संच उभे राहतील, असा युक्तिवाद सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात यापूर्वीच कोराडीतील संच क्रमांक 1 ते 4 ऐवजी संच क्रमांक 8 ते 10...