एकूण 248 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : हृदयविकाराचा झटका आल्यामुळे एका युवकाला तातडीने ऍम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यात ऍम्ब्युलन्स फसली. फसलेली ऍम्ब्युलन्स काढण्यासाठी तब्बल अर्धा तास वेळ गेल्यामुळे रुग्णाचा वेळेवर उपचाराअभावी मृत्यू झाला. भूषण टोळे (बेसा-...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : प्रवाशांच्या मागणीनुसार तीन महत्त्वपूर्ण प्रवासी रेल्वेगाड्यांना तीन वेगवेगळ्या स्थानकांवर प्रायोगिक स्वरूपात थांबा देण्यात आला आहे. नंदीग्राम एक्‍स्प्रेसला अजनीत, जोधपूर-पुरी एक्‍स्प्रेसला काटोल तर श्रीगंगानगर-हुजूर साहेब नांदेड एक्‍स्प्रेसला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात आला...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : उपराजधानीत चोरटे सक्रिय झाले आहेत. सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या. चोरट्यांनी हुडकेश्‍वर हद्दीत एकाच भागात एका रात्रीतून तीन तर कोराडीत दोन घरांमधून मुद्देमाल लांबविला. हुडकेश्‍वर हद्दीत बुधवारी रात्री 12 ते गुरुवारी सकाळी 9 दरम्यान घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या....
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : स्थायी समिती, आयुक्तांची दिशाभूल करणे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह 12 कार्यकारी अभियंते व दोन झोनल आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. एकूण 15 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सांगितले....
सप्टेंबर 14, 2019
कन्हान (जि. नागपूर): धरमनगर पिपरी येथे अतिवृष्टीने बुधवारी मध्यरात्री भरणे यांचे घर कोसळल्याने दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबीय किरकोळ जखमी झाले. हलाखीचे जीवन जगण्यारे भरणे कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने शासनाव्दारे आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे....
सप्टेंबर 14, 2019
कामठी/पचखेडी (जि. नागपूर): जिल्ह्यातील वेगवेगळ्या दोन घटनांत गणेश विसर्जन करण्यास गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. कुणाल हरिभाऊ उमरेडकर (वय 19, रा. राजलक्ष्मीनगर, कळमना) व गुलाब श्‍यामराव डंभारे (वय 53, रा. गोठणगाव, ता. कुही) असे मृताचे नावे आहेत. मिलालेल्या माहितीनुसार, कामठी...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : दोन हजारांसाठी मित्रानेच लोखंडी रॉडने डोक्‍यावर वार करीत मित्राची हत्या केली. मृतदेह मलब्याच्या ढिगाऱ्याखाली लपविला. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. एमआयडीसी पोलिसांनी अजिंक्‍य राजेश तेलगोटे (19, रा. रमाईनगर, जयताळा) याला अटक केली. रोशन राजेश नगराळे (19, रा. गायत्री मंदिराजवळ,...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने 47 वर्षीय एसआरपीएफच्या जवानाने 35 वर्षीय पत्नीवर बॅटने हल्ला केला. ही घटना शांतीनगरमधील प्रेमनगर भागात मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पतीविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नागपूर महानगर रिजन विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश विधी सल्लागारांकडून तपासून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास शुल्क व 15 टक्के प्रशमन शुल्क भरून...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नरेंद्र नगरातील शिल्पा सोसायटीत निसर्ग संवर्धन बाल गणेशोत्सव मंडळासमोर "सकाळ' तंदुरुस्त बंदोबस्त कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, तर बेलतरोडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय तलवारे, पोलिस निरीक्षक...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : कचरा संकलनासाठी खासगी कंपन्या नेमण्याकरिता महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निवाळा करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत दाखल केलेली याचिका फेटाळली. त्यामुळे, शहरातील कचऱ्याचा दोन कंपन्यांना कंत्राट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....
सप्टेंबर 11, 2019
उमरेड  (जि.नागपूर) :  केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरात आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प पडल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम राज्यातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब मागासवर्गीय, अल्पसंख्याक, रेषेखालील...
सप्टेंबर 11, 2019
रामटेक  (जि.नागपूर):  गणेशोत्सव मोठ्या उत्साहात अंतिम टप्प्यात असून उत्सवमूर्तींचे विसर्जन होऊ लागले आहे. यावेळी पर्यावरणपूरक गणेशविसर्जन व्हावे, यासाठी नगर परिषद, पोलिस विभाग यांच्यासोबत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यादेखील काम करणार आहेत.  तनिष्का व्यासपीठ शीतलवाडी गटाच्या समन्वयक, माजी...
सप्टेंबर 11, 2019
रामटेक (जि.नागपूर) :  शेतक-यांसह नागपूर महानगर पालिकेच्या तोंडचे पाणी पळविणा-या तोतलाडोह धरणाचे सहा गेट बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास 30 सेंटीमिटरने उघडण्यात आले. दरसेंकदाला 310 क्‍युमेक मिटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  तोतलाडोह धरणाची यावर्षी अभूतपुर्व परिस्थिती...
सप्टेंबर 11, 2019
नरखेड (जि.नागपूर)  तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बिनधास्त कार्यशैली सर्वत्र परिचित आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा नरखेड नागरिक सत्कार समितीच्या वतीने श्रीसंत सावता मंगल कार्यालयात शाल, श्रीफळ व मानपत्र बहाल करून सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : विविध पुरस्कार पटकावणाऱ्या महापालिकेच्या दोन झोनमध्ये सहायक आयुक्तच नसल्याने इतर दोन झोनच्या सहायक आयुक्तांकडे कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही सहायक आयुक्तांची कोंडी होत असून चार झोनमधील दहा लाखांवर नागरिकांच्या समस्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. प्रभारी सहायक...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : खरबी पॉवर स्टेशनमध्ये गवत कापण्याकरिता गेलेल्या एका मजूर महिलेला जबर विद्युत धक्का बसला. या घटनेत मजूर महिला गंभीररीत्या भाजल्या गेली. गंभीर अवस्थेत महिलेला जगनाडे चौक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माधुरी विजय पितलगुंडे (37, रा. साईबाबानगर, खरबी) असे जखमी महिलेचे...
सप्टेंबर 09, 2019
भिवापूर (जि.नागपूर)  : प्रत्येकाला घर' या शासनाच्या योजनेला स्थानिक नगरपंचायत प्रशासनाकडून हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र आहे. घरकुल मंजुरीचे आदेश व बांधकामाकरिता आवश्‍यक असलेली मालकीची जमीन उपलब्ध असतानाही घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवल्या जात असल्याने लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त...
सप्टेंबर 09, 2019
कामठी (जि.नागपूर)  : येथील प्रभाग क्रमांक 10 चे कॉंग्रेसचे नगरसेवक काशिनाथ गुलाबराव प्रधान यांच्या विरोधात कॉंग्रेसचे माजी नगरसेवक सुलेमान अब्बास वल्द चिराग अली यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःचा फायदा करून घेतल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. याची जिल्हाधिकारी...
सप्टेंबर 09, 2019
बेसा: महापालिकेलगतच्या बेसा ग्रामपंचायत हद्दीतील बेसा ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रस्ते खराब झाली आहेत. डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे. गावातील अनेक रस्ते पावसामुळे वाहून गेल्याने गिट्टी बाहेर आली आहे. याचा फटका वाहनचालकांना बसत असून ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष...