एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना...
ऑक्टोबर 13, 2019
वर्धा : कारखाने बंद पडलेल्या ठिकाणी इथेनॉल पंपाला परवानगी देऊन ग्रामीण भागातील चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियासह सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वर्धा विधानसभा...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18)...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : महानगरपालिकेच्या माध्यमातून बजेरियासारख्या भागात तयार होणाऱ्या "ई-लायब्ररी'तून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. लिकेतर्फे बजेरियातील लाल शाळेत "ई लायब्ररी'च्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते....
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला....
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : विदर्भात कायचीच कमतरता नाही. इथं भरभरून टॅलेंट पडले आहे. आतातर मुख्यमंत्रीबी विदर्भाचाच हाय... असे खास वऱ्हाडी भाषेत सांगून सुप्रसिद्ध हास्य कलावंत आता आपण वैदर्भी कला अकादमी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. वैदर्भीयांनी कुठलाच न्युनगंड बाळगू नये, असा...
मार्च 14, 2019
माझ्या अंतः प्रेरणांना अनुसरून जगत असताना रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांचा अडथळा निर्माण झाला नाही. ज्या मूलभूत चैतन्यामुळे जीवनाचा खेळ सुरू आहे, ते सर्व भेदांच्या पलीकडले आहे. मनात उठणारी विचारांची वादळं शांत करण्यासाठी व्यासपीठे माझ्याकडे चालून आली. हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मगाव असलेल्या महाळुंगे...
जानेवारी 19, 2019
नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा...
डिसेंबर 07, 2018
ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे...
जून 22, 2017
नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...
एप्रिल 24, 2017
नागपूर - महाराष्ट्रातील सुगरण गृहिणींचे लाडके नागपुरातील सर्वाधिक "हॅपनिंग' व्यक्तिमत्त्व सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सलग 53 तास कुकिंगचा विश्‍वविक्रम रचला. अमेरिकेचे बेंजामीन पेरी यांचा 40 तासांचा विश्‍वविक्रम मोडीत काढून विष्णू यांनी आज (रविवार) एक नवा विश्‍वविक्रमही प्रस्थापित...
मार्च 18, 2017
‘स्मार्ट सिटी’चे एप्रिलमध्ये शिखर संमेलन - शंभर शहरांचे पदाधिकारी, अधिकारी येणार  नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर संत्रानगरीत केंद्राच्या या योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या वेगाने इतर शहरांचेही लक्ष वेधले आहे. पुढील महिन्यात ७ व ८...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...
डिसेंबर 27, 2016
नागपूर - सकाळ-ऍग्रोवनच्या सहाव्या सरपंच महापरिषदेत दोन दिवस चाललेल्या मंथनातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाची अभ्यासपूर्ण शिदोरी घेऊन सरपंच मंडळी आपल्या गावाकडे रवाना झाली. भारावलेल्या वातावरणात दोनदिवसीय सरपंच महापरिषदेचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. या वेळी व्यासपीठावर आदर्श गाव...