एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष कोण आणि कसा हवा, अशी विचारणा स्थानिक नेत्यांना केली जात आहे. यावरून चव्हाण विरोधकांच्या मागणीला यश येत असल्याचे बोलले जात आहे. नेतृत्व बदलावर मुंबईत...
फेब्रुवारी 28, 2017
नागपूर - एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारासंघाने सर्वाधिक 22 नगरसेवक भाजपला दिलेत. येथून फक्त पाच उमेदवारांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तिकीट वाटपानंतर सर्वाधिक रोष याच मतदारसंघात खदखदत होता. मात्र, आमदार कृष्णा खोपडे यांनी सर्वाधिक...
फेब्रुवारी 26, 2017
नागपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य सरकाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करणेच योग्य राहील, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे...
फेब्रुवारी 25, 2017
नागपूर - लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल 12 टक्के मते कमी मिळाली आहेत. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची एकूण कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली तरी मतांच्या टक्केवारीत मात्र कॉंग्रेसला काहीसा दिलासा मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट...
फेब्रुवारी 25, 2017
नागपूर - शहराच्या महापौरपदी यंदा महिला विराजमान होणार आहे. त्यांच्यासोबत सभागृहातील 81 नगरसेविकांसह महिलांची ताकद पुरुषांच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आठ नगरसेविकांची भर पडली. मात्र, टक्केवारीनुसार मागील नगरसेविकांच्या तुलनेत यावेळी तीन टक्‍क्...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले. दहा...
फेब्रुवारी 23, 2017
नागपूर : नागपूर महापालिका भाजपला 100 आसपास जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे पराभूत झाल्याने कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे. नागपुरात कॉंग्रेसमध्ये असलेली गटबाजी व भाजपच्या विकास कामांच्या...
फेब्रुवारी 23, 2017
नागपूर - भाजप हॅट्ट्रिक साधणार का? महापालिकेवर कॉंग्रेसचा तिरंगा फडकेल की नाही? शिवसेना, राष्ट्रवादी आणि बसपचे काय होणार? बंडखोर उमेदवारांचा उद्देश साध्य होईल का? या सर्वांची उत्तरे गुरुवारच्या मतमोजणीतून मिळणार आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात राजकीय दंगल सुरू होती. उद्या सकाळी दहा...
फेब्रुवारी 22, 2017
नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले असून, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता तब्बल 1,135 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. काही तुरळक घटना, गैरसोयीचे प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. आकाराने प्रचंड मोठा प्रभाग असल्याने शेवटपर्यंत मतदारांचा कौल...
फेब्रुवारी 21, 2017
नागपूर - नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) सकाळपासून अत्यंत शांतेतत परंतु संथगतीने मतदान सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत शहरातील 32 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूर...
फेब्रुवारी 21, 2017
नागपूर - गेली बारा दिवस नेत्यांनी प्रचारसभा गाजविल्यानंतर आता उद्या खऱ्या अर्थाने मतदार राजाचा दिवस आहे. 151 जागा असलेल्या महापालिकेत कौल देण्यासाठी मतदार राजाही सज्ज झाला आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनानेही कंबर कसली असून आज सर्वच 2,383 मतदान केंद्रांवर ईव्हीएमसह इतर साहित्य...
फेब्रुवारी 20, 2017
नागपूर : महापालिकेतील सत्तेसाठी गेल्या 12 दिवसांपासून राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवारांनी भोंगे वाजवित, नेत्यांच्या सभा घेत मतदार राजावर भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. गेल्या बारा दिवसांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. उमेदवारांच्या प्रचारावर आज सायंकाळी साडेपाच वाजता निर्बंध आले...
फेब्रुवारी 08, 2017
नागपूर - शिक्षक आमदारासाठी झालेली अटीतटीची लढत अखेर भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार आमदार नागोराव गाणार यांनी सर केली. पहिल्या पसंतीचा कोटा कोणीच पूर्ण केला नाही. यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी मध्यरात्रीपर्यंत रस्सीखेच सुरू होती. मात्र, गाणार यांनी पहिल्या पसंतीच्या मताची मोठी...
फेब्रुवारी 04, 2017
नागपूर, : महापालिकेच्या उमेदवारांची नावे समोर येताच भाजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला. शिस्तप्रिय भाजपच्या कार्यकर्त्यांनी महालातील गडकरी वाड्यासमोर निदर्शने केली तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला. कॉंग्रेसने दिग्गजांना बसविल्याने शहर...
फेब्रुवारी 03, 2017
मध्यरात्री भाजप, कॉंग्रेसची नावे निश्‍चित - उमेदवारांना थेट एबी फॉर्म नागपूर - बंडखोरी रोखण्यासोबतच इच्छुकांच्या रोषाला आटोक्‍यात ठेवण्यासाठी भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेसह सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवारांच्या नावांचे लिफाफे बंद करून ठेवले आहेत. शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याचा...
जानेवारी 06, 2017
  नवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्‍क्‍यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्‍सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील, असे टर्मिनल...
डिसेंबर 23, 2016
पुणे : 'केंद्र आणि राज्य सरकार प्रादेशिक भेदभाव करत आहेत. याचमुळे त्यांनी नागपूर मेट्रोला प्राधान्य दिले आणि पुणे मेट्रो जाणीवपूर्वक रखडून ठेवली,' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शुक्रवार) केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा...
नोव्हेंबर 24, 2016
नागपूर - 'भंडारा-गोंदियात जाऊन मेला, भाजपने गेम केला' अशा चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत होत्या. मात्र, आपणास विजयाचा ठाम विश्‍वास होता. त्याहीपेक्षा मुख्यमंत्र्यांवर जास्त भरोसा होता. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः मतदारसंघात शिरून सर्जिकल स्ट्राइक केले आणि आपल्या विजयाचे दार उघडले, असे...