एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
नागपूर : संत साहित्याचे विचार अमूल्य ठेवा आहे. त्या विचारातून मूल्याधिष्ठित आणि संस्कारित युवा पिढी घडविता येणे शक्‍य आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेत हे विचार नव्या पिढीसमोर मांडा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक कार्य...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कॅन्सर रुग्णालय नाही तर अत्याधुनिक असे कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याच्या सूचना देत कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उभारणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिक्कामोर्तब केले. कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या नकाशात काही सुधारणा गडकरी यांनी...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः नागपूरच्या मेडिकलमध्ये उभारले जाणारे बहुप्रतीक्षित "कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे भिजत घोंगडे असल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले. विशेष असे की, 18 महिन्यांत उभारा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिले. जून 2019 मध्ये ही मुदत संपली. मात्र, राज्य शासनाने दखल घेतली नाही....
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच...
जुलै 21, 2019
नागपूर : देशातील सर्वांत मोठे व्यापारी हब म्हणून नागपूरच्या विकासासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेऊन व्हिजनबेस आराखडा तयार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र व राज्यात आमचेच सरकार असल्याने चेंबरने तयार केलेल्या आराखड्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी...
जानेवारी 20, 2019
नागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत करावी. त्यातूनच उद्योगांची संख्या वाढून रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर...
ऑगस्ट 29, 2018
युरोपियन युनियन, एएफडी देणार 8 कोटी नागपूर : शहराची सार्वजनिक वाहतूक सुधारण्यास आराखडा तयार करण्यासाठी युरोपियन युनियन 1 मिलियन युरो अर्थात 8 कोटी रुपये महापालिकेला देणार आहे. फ्रान्सची एएफडी एजन्सी तांत्रिक सहकार्य करणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सांगितले....
डिसेंबर 14, 2017
रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये उद्‌ध्वस्त होणाऱ्या कुवारबाव येथील व्यापाऱ्यांना बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलासा दिला आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूने साडेबावीस मीटर जमीन घेण्याएेवजी दोन्ही बाजूंनी १५-१५ अशा ३० मीटर जागेचेच भूसंपादन करावे, अशा सूचना...
सप्टेंबर 21, 2017
नागपूर - बहुप्रतीक्षित अशा कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २२) देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. उद्‌घाटन सोहळ्याची जय्यत तयारी तसेच सुरक्षा यंत्रणेची रंगीत तालीम सध्या सभागृह आणि रेशीमबाग परिसरात सुरू आहे. रेशीमबाग मैदान, चौकांमधील व्हिडिओ...
मे 19, 2017
नागपूर - अडीच दशकांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरपासून दूर राहिले. केवळ हृदय, "सीव्हीटीएस', नेफ्रोलॉजी आणि न्यूरोलॉजीचे उपचार तेवढे होत असत. प्रत्यक्षात अतिविशेषोपचार रुग्णालय व संशोधन संस्थेचा दर्जा मिळालाच नाही. नुकतेच हृदय, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात "डीएम'...
एप्रिल 15, 2017
नागपूर - गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाने अन्याय सहन केल्याचे नमूद करीत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज मागील आघाडी व यूपीए सरकारला दोषी ठरविले. पंतप्रधानांनी नागपूरला दिलेली भेट अविस्मरणीय असून त्यामुळे  विकासाचे नवे दालन उघडे होणार असल्याचेही ते म्हणाले.  डिजिधन...
एप्रिल 09, 2017
नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...