एकूण 84 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : एकाच समाजाला आपसात लढवण्याचा प्रयोग फसल्यानंतरही कॉंग्रेसने भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात त्यांच्याच समाजाचे पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी देऊन पूर्व नागपूरमध्ये एकप्रकारे जुगारच खेळला आहे. या मतदारसंघात सातत्याने भाजपचे मताधिक्‍य वाढत असल्याने भाजप...
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणघाट (वर्धा) :  ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्‍यात सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ, असे आश्‍वासन...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कामठी, काटोल आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा भाजपच्या दुसऱ्याही यादीत समावेश नसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कामठी मतदारसंघ राज्याचे ऊर्जा तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आहे. ...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतांची आघाडी विधानसभेत कमी होत असल्याचे मागील निवडणुकीतील आकडेवारीने स्पष्ट केले. सहाही मतदारसंघात वरचष्मा असलेल्या भाजपपुढे लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतांची आघाडी कायम राखण्याचे आव्हान आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत सहाही जागांवर भाजपने ताबा मिळवला...
सप्टेंबर 19, 2019
नागपूर : शहरात फक्त सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, शेकडो कार्यकर्त्यांना तिकीट पाहिजे आहे. एक खुर्चीवर दहा लोकांना बसवणे शक्‍य नाही. याचा विचार करा. ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम प्रामणिकपणे करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप इच्छुकांना केले. यावेळी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, बुधवारी (ता. 18)...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : नागपूर येथे माळी समाजाच्या मेळाव्यात आरक्षणासंदर्भात नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचा कळस आहे, "सामाजिक न्यायासह समता" या घटनेच्या गाभ्याला धक्का पोहचवणारे आहे, आरक्षण घेणारे फक्त सरकारी बाबूच होतात हा त्यांचा गैरसमज आहे, अशी टीका भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासप...
सप्टेंबर 03, 2019
भारतीय जनता पक्षाची वैचारिक मातृसंघटना समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) स्थापना नागपूरमध्ये झाली. त्यादृष्टीने भाजपसाठी खरं तर नागपूर आणि विदर्भ "होमपिच' असायला हवे होते; पण 1995 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात येईस्तोवर तरी तसे चित्र नव्हते. पूर्ण...
ऑगस्ट 22, 2019
नागपूरला नवीन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. त्याचे काम वेगाने सुरू आहे, असे केंद्रीय महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूर विमानतळाचे काम मुंबईच्या विमानतळापेक्षा चांगले झाले पाहिजे असे संबंधित...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर ः नागपूरच्या मेडिकलमध्ये उभारले जाणारे बहुप्रतीक्षित "कॅन्सर इन्स्टिट्यूट'चे भिजत घोंगडे असल्याचे वृत्त दै. सकाळने प्रकाशित केले. विशेष असे की, 18 महिन्यांत उभारा, असे निर्देश उच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिले. जून 2019 मध्ये ही मुदत संपली. मात्र, राज्य शासनाने दखल घेतली नाही....
जुलै 28, 2019
नागपूर : शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, तयार झालेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू झाला असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप राज्यभरात जोरकसपणे "इलेक्‍शन मोड'...
जुलै 19, 2019
नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक रक्कम भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी खर्च केली. त्यांच्यापाठोपाठ कॉंगेसचे नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांवर असले तरी खर्चातील तफावत केवळ 80 हजारांच्या घरात आहे. गडकरींनी मागील निवडणुकीच्या तुलनेत...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा...
मे 23, 2019
नागपूर : नागपुरात नितीन गडकरी पहिल्या फेरीत 4164 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर आहेत.  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीस गुरुवारी (ता.23) सकाळी आठ वाजेपासून कळमना बाजार येथे सुरु झाली.  गडकरी यांच्या निकालाकडे नागपूरच नव्हे...
मे 21, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नागपूरचा 'गड' गडकरीच राखणार नागपुरातील गल्ली, मोहल्ल्यापासून व्यक्तिगत नागरिकांपर्यंत सर्वांसोबत परिचित...
मे 20, 2019
नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी हे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेले आहेत. भाजपचे केंद्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी कैलास...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...