एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
फेब्रुवारी 17, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्‍चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता, तसेच राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेसने निश्‍चित केली. मात्र पुणे, नागपूरसह...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सातारा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती इत्यादी शहरांत सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. शहरे परस्परांना जोडण्यासाठीचे रस्ते अपुरे पडू लागल्यामुळे चार पदरी-सहापदरी रस्त्यांची मागणी वाढत आहे....
फेब्रुवारी 18, 2018
सातशे चौसष्ट महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने 1857 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशीरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र...
जानेवारी 22, 2018
मुंबई - समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत सुमारे 52 टक्‍के इतकी जमीन संपादित केली असून, उर्वरित जमीन संपादन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत आर्थिक चणचण भासू नये, यासाठी म्हाडा, सिडको, एमएमआरडीए या संस्थांनीही काही कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. मुंबई-...
डिसेंबर 26, 2017
प्रवाशांना 31 टोल नाक्‍यांद्वारे दीड हजाराचा भुर्दंड मुंबई - राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावरील टोलवसुलीला प्रवासी कंटाळले असतानाच, राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरही "टोल'धाड पडणार आहे. या महामार्गावर एकूण 31 टिकाणी टोल...
डिसेंबर 10, 2017
मुंबई : देशात 7500 किलोमीटरचा सागरी किनारा, 111 नद्या, तलाव, जलाशय मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचे रूपांतर वॉटर पोर्टमध्ये करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता. 9) येथे दिली. हवाई वाहतुकीसाठी सागरी मार्गाचा पर्याय अद्याप विचारात नाही; मात्र मुंबईतील...
ऑगस्ट 14, 2017
विधिमंडळात सरकारला काही आघाड्यांवर बचावाचा पवित्रा घ्यावा लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्‍तिक कारभाराकडे कोणी बोट रोखले नसले, तरी सरकारदरबारी जे काही चालले आहे, त्याची जबाबदारी सरकारप्रमुख या नात्याने घेऊन त्यांनी खंबीरपणे पावले उचलावीत. महाराष्ट्रात प्रथमच विराजमान झालेल्या भारतीय जनता...
जुलै 30, 2017
नागपूर - मुंबईत महापालिकेतील भाजप नगरसेवकांचे प्रशिक्षण शिबिर सुरू असून, यात प्रामुख्याने शहरातील पदाधिकारी व महापालिकेचे पदाधिकारीच मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे काही नगरसेवकांनी नागपूरकरांकडूनच मार्गदर्शन होते, तर त्यासाठी मुंबई कशाला? नागपुरातही ते शक्‍य होते, अशी खंत व्यक्त करीत...
एप्रिल 27, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या हेविवेट नेत्यांचे तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. स्मार्ट सिटीसह मेट्रो रेल्वेसुद्धा येथे झपाट्याने विकसित होत आहे. नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असताना दुसरीकडे तिजोरीत फारसा पैसा नाही, अशा महापालिकेत नियुक्ती...
फेब्रुवारी 26, 2017
नागपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य सरकाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करणेच योग्य राहील, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले. दहा...
फेब्रुवारी 04, 2017
पुणे - निष्ठावंतांना डावलून अखेरच्या क्षणी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह नागपुरात राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि "राडा' करत संतप्त कार्यकर्त्यांनी असंतोषाला वाट करून दिली. सत्ताधारी भाजप, शिवसेनेला याचा...
फेब्रुवारी 02, 2017
नागपूर - महापालिकेच्या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये मुंबईत दोन दिवसांपासून चांगलेच घमासान सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ८० टक्के जागेचा वाद निवळला. मात्र, उर्वरित जागांसाठी कोणीच माघार घ्यायला तयार नसल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक...
डिसेंबर 03, 2016
मुंबई - नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात निर्णायक आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या 40 ठिकाणची गणिते भाजप पुन्हापुन्हा जुळवून बघते आहे. राज्यात मिळालेला पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आघाडी राखणे आवश्‍यक आहे. भाजपसमोर प्रश्‍नचिन्ह ठरलेल्या...