एकूण 25 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
वर्धा : कारखाने बंद पडलेल्या ठिकाणी इथेनॉल पंपाला परवानगी देऊन ग्रामीण भागातील चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियासह सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वर्धा विधानसभा...
सप्टेंबर 17, 2019
उमरेड (जि. नागपूर) : नागपूर ते उमरेड हे अंतर चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त अर्ध्या तासात पूर्ण करता येणार आहे. या रस्त्याचे काम करताना पथदिवे एलईडीचे लावण्यात येतील. रस्त्याच्या बाजूला प्रशस्त बसस्टॉप, महिला-पुरुषांसाठी शौचालये व इलेक्‍ट्रिक चार्जिंग स्टेशन...
सप्टेंबर 02, 2019
नागपूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 सप्टेंबरला सुभाषनगर स्टेशनपर्यंत मेट्रोतून सफारी करणार आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान महापालिकेच्या काही प्रकल्पांचे लोकार्पणही करण्याची शक्‍यता आहे. यावेळी पंतप्रधान बहुप्रतीक्षित गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचेही लोकार्पण करणार...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : हिंगणा मार्गावर मेट्रोच्या प्रवासी सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून पोलिस, महामेट्रो प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. या...
जून 19, 2019
नागपूर : महापालिकेचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी आज परिवहन समितीचा 278 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व 431 बसचे सीएनजीत रूपांतरण, 45 नव्या मिनी बसेस, खास महिलांसाठी पाच इलेक्‍ट्रिक बसेस तसेच शहिदांचा कुटुंबातील महिलांना "मी जिजाऊ'...
डिसेंबर 07, 2018
ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सातारा, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती इत्यादी शहरांत सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज आहे. शहरे परस्परांना जोडण्यासाठीचे रस्ते अपुरे पडू लागल्यामुळे चार पदरी-सहापदरी रस्त्यांची मागणी वाढत आहे....
जुलै 17, 2018
नागपूर - रेल्वेच्या विस्तारात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे क्रांतीकारी पाऊल असून, नागपुरातील या प्रकल्पामुळे भारताच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जात असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी हवेतून बस, अर्थात केबलवर चालणाऱ्या बसविषयी 15 ऑगस्टनंतर...
जुलै 16, 2018
नागपूर - रेल्वेच्या विस्तारात ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे क्रांतीकारी पाऊल असून नागपुरातील या प्रकल्पामुळे भारताच्या इतिहासात नवा अध्याय जोडला जात असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नमुद केले. यावेळी त्यांनी हवेतून बस, अर्थात केबलवर चालणाऱ्या बस संबंधात 15 ऑगस्टनंतर...
एप्रिल 27, 2018
नागपूर - मुंबईप्रमाणे नागपूर आणि शेजारचे जिल्ह्यांदरम्यान लवकरच लोकल रेल्वे धावताना दिसणार आहे. मेट्रो रेल्वेने आजूबाजूचे जिल्हा आणि तालुक्‍यांना जोडण्यासाठी चार डब्यांची लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.  दोन...
फेब्रुवारी 28, 2018
नागपूर - मुंबईप्रमाणे नागपूर तसेच शेजारचे जिल्हे आणि तालुक्‍यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या साधनांचा वापर करून त्यावर लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मेट्रो रेल्वेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष...
डिसेंबर 04, 2017
खामगाव (बुलडाणा): शहरातून जाणाऱ्या सर्वच महामार्गाचे चौपदरीकरण सद्या वेगाने सुरू असून, ही कामे पूर्ण झाल्यावर खामगाव राज्यातील मध्यवर्ती केंद्र बनून उदयोग आणि दळणवळण वाढेल. भविष्यात खामगाव कार्गो हब म्हणून नावारूपाला येणार आहे. भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकार रस्ते विकासाच्या कामांना प्राधान्य देत...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर - समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपन्या आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना "ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. या...
सप्टेंबर 24, 2017
नागपूर - शहरातील प्रस्तावित ३९.८१ किलोमीटरच्या मेट्रो ट्रॅकमध्ये आणखी ३५.६ किमीची भर पडणार आहे. उत्तर-दक्षिण मार्ग कामठी व बुटीबोरीपर्यंत, तर पूर्व-पश्‍चिम मार्ग हिंगण्यापर्यंत वाढणार आहे. कोराडी, वाडीपर्यंतही मेट्रो धावणार असून, मेट्रोच्या विस्तारासाठी ९ हजार २५६ कोटींचा खर्च येणार...
ऑगस्ट 27, 2017
पुणे : ''पुण्याचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारे नगर नियोजन खाते हे होपलेस आहे. हे खाते फुकटाला महाग असून अशी भुक्कड संस्था मी अद्याप पाहिली नाही,'' अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसरकारला घरचा आहेर दिला. नगर नियोजन खात्याऐवजी बाहेरची संस्था नेमा आणि पुण्याचा...
मे 01, 2017
नागपूर : सिमेंट कंपन्यांनी दर वाढविल्यास कंपन्यांच्या मालकांना तुरुंगात जावे लागेल, असा दम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भरला आहे.  सध्या नागपुरात सिमेंटचे रस्ते व मेट्रो रेल्वेचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी सिमेंटची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. नागपुरातील...
एप्रिल 09, 2017
नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा...
एप्रिल 07, 2017
नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त...
फेब्रुवारी 01, 2017
तिसऱ्या पिढीसमोर जगण्याचा प्रश्‍न - जुन्या पुस्तकांच्या बाजारावर येणार संक्रांत    नागपूर - ‘सत्तर वर्षे झाली साहेब, आमचे मायबाप येथं पुस्तक विकत होते. आता आम्ही विकतो. या व्यवसायावर आमची तिसरी पिढी जगत आहे. जुन्या पुस्तकांचा बाजार म्हणजे आमच्या पोटाचा सातबारा. दीडशे कुटुंबांचा गाडा या...