एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागातर्फे मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे दहा टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळवण्याच्या 2 हजार...
सप्टेंबर 08, 2019
नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग व्हावे यासाठी जिजाऊ शोध संस्थान उद्योजिका भवनात प्रदर्शन केंद्रासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे 10 कोटी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली. या प्रकल्पाला यापूर्वीच राज्य...
जुलै 19, 2019
नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक रक्कम भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी खर्च केली. त्यांच्यापाठोपाठ कॉंगेसचे नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांवर असले तरी खर्चातील तफावत केवळ 80 हजारांच्या घरात आहे. गडकरींनी मागील निवडणुकीच्या तुलनेत...
जुलै 13, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपुरात सुरू झाली. 2017-18 मध्ये पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झाल्यानंतर नागपूरच्या एम्ससाठी 248 पदांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी निवड प्रक्रिया...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन...
मे 31, 2019
नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने...
फेब्रुवारी 23, 2019
साकोली (भंडारा) : भंडारा-गोंदिया हे प्रामुख्याने धान उत्पादन करणारे जिल्हे आहेत. शासनाने धानाला दरवर्षी दोनशे रुपये बोनस दिला आहे. बोनस वाढवून देण्याची मागणी मंजूर करून त्यांना पाचशे रुपये बोनस देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साकोली येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन...
जानेवारी 19, 2019
नागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे शहरातील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा...
नोव्हेंबर 23, 2018
कमी खर्चात बांधणार दर्जेदार रस्ते नागपूर : भारत विकसनशील देश असल्याने आर्थिक मर्यादा आहेत. त्यावर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च कमी करायचा आहे. कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे हेच प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी...
सप्टेंबर 08, 2018
नागपूर  : शहरांना जोडण्यासोबत नागरिकांचा प्रवास सुखकर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी देशभरात रस्त्यांचे जाळे विणून रस्त्यांच्या विस्तारीकरणाची विशेष योजना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आखली आहे. नागपूर जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गांसाठी गेल्या...
जानेवारी 29, 2018
नागपूर - शहरात दर्जेदार शिक्षण संस्था आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. नागपुरात लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली. आता या युनिव्हर्सिटीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून ७५० कोटींचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे कोटींची कामे केली जाणार असल्याचे...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष...
ऑगस्ट 14, 2017
नागपूर - नागपूर महापालिकेला २०१२-१३ या वर्षातील जकात कर व त्यावर दरवर्षी १७ टक्के वाढीनुसार जीएसटी अनुदान देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त व नगरविकास विभागाला दिले होते. मात्र, या उभय विभागांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देश धाब्यावर बसविल्याचे सूत्राने...
जून 22, 2017
नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...
मे 19, 2017
नागपूर - अडीच दशकांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरपासून दूर राहिले. केवळ हृदय, "सीव्हीटीएस', नेफ्रोलॉजी आणि न्यूरोलॉजीचे उपचार तेवढे होत असत. प्रत्यक्षात अतिविशेषोपचार रुग्णालय व संशोधन संस्थेचा दर्जा मिळालाच नाही. नुकतेच हृदय, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात "डीएम'...
मे 18, 2017
वाढदिवसाला भाजप देणार गडकरी यांना अनोखी भेट नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव तलावातील गाळ लोकसहभागातून उपसून त्यांना वाढदिवसाची आगळीवेगळी भेट देण्याचा संकल्प दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे...
एप्रिल 15, 2017
कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशामागे त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे. या प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी जिल्हा भाजपला कोणतीही कल्पना दिलेली नाही. राणेंची नाव सध्या भरकटलेली आहे. त्यांची कोंडी झाली असल्याने पक्ष प्रवेशासाठी ते फार घाई करत आहेत, अशी टीका भाजपचे...
एप्रिल 07, 2017
नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...