एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नागपूर ः अभिनेता संजय दत्तने आज रात्री केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांना जेवणाला आमंत्रित केले. दोघांनीही जेवण करीत विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते. अभिनेता संजय दत्त आज रात्री अचानक मुंबईवरून नागपूरला आला....
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : व्यावसायिक वेबपोर्टल क्षेत्रातील बदलते अर्थकारण पाहता लवकरच लघू-सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारच्या वतीने वेबपोर्टल बनविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबपोर्टलवर होणारी विक्री, त्याकडे आकर्षित होणारा...
जुलै 23, 2019
नागपूर  ः शहरातील पाणीपुरवठ्याबाबत विरोधकांनी केलेल्या चर्चेच्या मागणीला महापौरांनी बगल दिला. त्यामुळे विरोधी पक्षासह बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीला सत्ताधाऱ्यांनीही महापौरांच्या आसनापुढे घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर...
जुलै 04, 2019
नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन...
मे 31, 2019
नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने...
मे 21, 2019
नागपूर : भारतात 50 वर्षांत घडले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. वंचित, गरिबांना केंद्रबिंदू माणून नवीन योजना आणि देशाला दिशाही त्यांनी दिली. त्यांच्याशी संबंधित अस्पर्शित बाकी या चित्रपटातून समाजासमोर येतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
नोव्हेंबर 23, 2018
कमी खर्चात बांधणार दर्जेदार रस्ते नागपूर : भारत विकसनशील देश असल्याने आर्थिक मर्यादा आहेत. त्यावर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च कमी करायचा आहे. कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे हेच प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या दोन्ही टप्प्यातील कामांना निधीअभावी "ब्रेक' लागला आहे. मक्तेदार कंपन्यांना बॅंकांकडून मिळणारा अपेक्षित "फायनान्स'...
सप्टेंबर 17, 2017
नागपूर - राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र आहे. त्यातही ज्यांना पात्रता असूनही काहीच मिळाले नाही ते शांत असतात. मात्र, बरेच काही मिळाले त्या अतृप्त आत्म्यांचीच तक्रार अधिक असते, अशी खरमरीत टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चमकोगिरी करणाऱ्या राजकारण्यांवर केली. विदर्भ गौरव प्रतिष्ठान...
मे 19, 2017
नागपूर - अडीच दशकांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटरपासून दूर राहिले. केवळ हृदय, "सीव्हीटीएस', नेफ्रोलॉजी आणि न्यूरोलॉजीचे उपचार तेवढे होत असत. प्रत्यक्षात अतिविशेषोपचार रुग्णालय व संशोधन संस्थेचा दर्जा मिळालाच नाही. नुकतेच हृदय, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात "डीएम'...
मे 18, 2017
वाढदिवसाला भाजप देणार गडकरी यांना अनोखी भेट नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव तलावातील गाळ लोकसहभागातून उपसून त्यांना वाढदिवसाची आगळीवेगळी भेट देण्याचा संकल्प दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे...
एप्रिल 07, 2017
नागपूर - स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या देशभरातील सुमारे शंभर शहरांतील पदाधिकारी, अधिकारी, वेगवेगळे विषयातील तज्ज्ञ तसेच विदेशातील प्रतिनिधी, उद्योगपती उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या दोनदिवसीय स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी समिट ऍण्ड एक्‍स्पोमध्ये सहभागी होणार आहेत. यानिमित्त...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...
डिसेंबर 27, 2016
नागपूर - सकाळ-ऍग्रोवनच्या सहाव्या सरपंच महापरिषदेत दोन दिवस चाललेल्या मंथनातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाची अभ्यासपूर्ण शिदोरी घेऊन सरपंच मंडळी आपल्या गावाकडे रवाना झाली. भारावलेल्या वातावरणात दोनदिवसीय सरपंच महापरिषदेचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. या वेळी व्यासपीठावर आदर्श गाव...
डिसेंबर 13, 2016
कोणत्याही विषयावर भरभरून चर्चा करणे, विषयाची चिरफाड करून त्यातील त्रुटी दाखविणे ही पुणेकरांची खासियत. पुणे मेट्रोबाबतही आपण हे सारे केले. त्यातून मेट्रो प्रत्यक्ष येण्यास तब्बल अडीच-तीन वर्षांचा विलंबही झाला; पण काही त्रुटी दूर झाल्या आणि ‘मेट्रो’ आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे.  केंद्र सरकारपाठोपाठ...
डिसेंबर 05, 2016
नोटाबंदीसह शेतकऱ्यांच्या विषयावर तासभर खल नागपूर - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी नोटाबंदी, शेतकऱ्यांची स्थिती आणि अन्य विषयांवर चर्चा केली. या वेळी युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
नोव्हेंबर 15, 2016
विदर्भ, मराठवाड्यासाठी उत्तम दर्जाचे ऊस बेणे व्हीएसआय देणार मांजरी, जि. पुणे (विशेष प्रतिनिधी) : देशातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल खरेदीसाठी वास्तववादी धोरण ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी दाखविली आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर ही बैठक होईल, अशी माहिती माजी...