एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळवून देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू, यासाठी शक्‍य ते संपूर्ण प्रयत्न करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनात दिली. महात्मा फुले शिक्षण...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे....
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच...
जुलै 13, 2019
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपुरात सुरू झाली. 2017-18 मध्ये पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झाल्यानंतर नागपूरच्या एम्ससाठी 248 पदांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी निवड प्रक्रिया...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे...
जानेवारी 20, 2019
नागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत करावी. त्यातूनच उद्योगांची संख्या वाढून रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील. मात्र, त्यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - महापौरपद हे फक्त शोभेचे बाहुले असते. या पदावरील व्यक्तीला कोणतेही प्रशासकीय तसेच आर्थिक अधिकार नसतात. त्यांना ते मिळण्यासाठी राज्य सरकारने पालिका अधिनियमात दुरुस्ती करण्याची गरज आहे, असे मत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी गुरुवारी महापौर परिषदेच्या निमित्ताने मांडली. नागपूरमध्ये शनिवारी (...
फेब्रुवारी 18, 2018
सातशे चौसष्ट महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने 1857 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशीरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र...
जानेवारी 29, 2018
नागपूर - शहरात दर्जेदार शिक्षण संस्था आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. नागपुरात लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली. आता या युनिव्हर्सिटीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून ७५० कोटींचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे कोटींची कामे केली जाणार असल्याचे...
जानेवारी 02, 2018
जळगाव - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, उद्योगांसाठी पूरक असे वातावरण तयार होईल. माल वाहतुकीची मोठी सोय होणार आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे. फागणे ते तरसोद महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास...
नोव्हेंबर 19, 2017
नागपूर - हडस हायस्कूल हे नागपूरचे वैभव आहे. शिक्षण पद्धतीतील बदलाचा स्वीकार करतांनाच नामवंत विद्यार्थी या शाळेने घडविले. आता काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कौशल्यपूर्ण युवाशक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे आव्हान स्वीकारा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र...
जून 22, 2017
नागपूर - पहाटे साडेपाचपासून हजारोंच्या संख्येने लोक धंतोलीतील यशवंत स्टेडियमच्या दिशेने वळत होते. साडेसहापर्यंत स्टेडियमवर मोठी गर्दी झाली आणि हजारोंच्या संख्येने आलेल्या लोकांनी सामूहिक योगासनांचे प्रात्यक्षिक केले. सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...
मे 15, 2017
नागपूर - नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्यांच्या कुटुंबातील लोकांवर आर्थिक संकट येते. त्यातूनच मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होतो. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अशा मुलांना...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...
डिसेंबर 27, 2016
नागपूर - सकाळ-ऍग्रोवनच्या सहाव्या सरपंच महापरिषदेत दोन दिवस चाललेल्या मंथनातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाची अभ्यासपूर्ण शिदोरी घेऊन सरपंच मंडळी आपल्या गावाकडे रवाना झाली. भारावलेल्या वातावरणात दोनदिवसीय सरपंच महापरिषदेचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. या वेळी व्यासपीठावर आदर्श गाव...
डिसेंबर 26, 2016
नागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम...
नोव्हेंबर 23, 2016
नागपूर - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता चटर्जी यांचे सादरीकरण नागपूरकरांची रसिकता समृद्ध करून गेले. जवळपास दोन तास त्या दोघी आणि बासरीचे सूर हे एकमेव समीकरण कालिदास समारोहात अनुभवायला मिळाले. सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ...